"सदाशिव अमरापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छो added Category:इ.स. १९५० मधील जन्म using HotCat |
No edit summary |
||
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''सदाशिव अमरापूरकर''' (जन्म : [[अहमदनगर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]], [[११ मे]], [[इ.स. १९५०]];
सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही त्यांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. [[अभय बंग]], [[बाबा आढाव]], [[नरेंद्र दाभोलकर]] आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
==सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके==|
* काही स्वप्नं विकायचीत
* छिन्न
* ज्याचा त्याचा विठोबा
* यात्रिक
* लग्नाची बेडी
* हॅन्ड्स अप
* हवा अंधारा कवडसा
==सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट==
* अर्घसत्य
* आई पाहिजे (मराठी)
* आखरी रास्ता
* आँखे
* आन्टी नंबर १
* इश्क
* ऐलाने जंग
* कुली नंबर १
* गुप्त
* छोटे सरकार
* जन्मठेप (मराठी)
* झेडपी (मराठी)
* नाकाबंदी
* पैंजण (मराठी)
* बाॅम्बे टाॅकीज
* २२ जून १८९७ (मराठी)
* वास्तुपुरुष (मराठी)
* सडक
* हुकुमत
* होऊ दे जरासा उशीर (मराठी)
==सदाशिव अमरापूरकर यांच्या भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
* राज से स्वराज तक
* डिस्कव्हरी आॅफ इंडिया
[[मार्च]] २०१४ मध्ये [[होळी]]च्या उत्सवात [[पाणी|पाण्याची]] नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
Line ३८ ⟶ ८४:
| आर्काइव्हदुवा = http://archive.indianexpress.com/news/roles-reversed-villain-sadashiv-amrapurkar-beaten-up/1094213/
| आर्काइव्हदिनांक = २०१४-०३-२८
|
}}
(अपूर्ण)
</ref>
|