"ऋग्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''ऋग्वेद''' हा चार [[वेद|वेदांपैकी]] एक असून
तसेच ऋग्वेद [[संस्कृत]] वाङमयातील पहिला [[ग्रंथ]] आहे असेही मानले जाते. ऋग्वेदामध्ये एकूण १० [[मंडले]] व १०२८
ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या तीनही वर्णांचे आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत.▼
▲ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या तीनही वर्णांचे आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हे ऋग्वेदाचे पहिले सूक्त आहे.
[[पाणिनी|पाणिनीच्या]] काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी '''
ऋग्वेद हा
▲[[पाणिनी|पाणिनीच्या]] काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी '''जटा''' '''घन''' म्हणण्याची पद्धत सुरु झाली.
▲ऋग्वेद हा स्तूतीपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १० मंडलात पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे.
== रचना ==
'''
== शाखा ==
ऋग्वेदाच्या शाकल, बाष्कल, मांडूकेय, आश्वलायन व
ऋग्वेदात एकूण १०२५ सूक्ते आहेत. पहिल्या व दहाव्या मंडलात सारखीच म्हणजे १९१ सूक्ते आहेत. <br />
ऋग्वेदात एकूण अक्षरांची संख्या ४३२००० आहे.
== ऋग्वेद: आर्यांच्या
मृत्यूनंतरच्या जीवनासंबधी काही विचार मांडताना ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात देवता अंतरीक्षातून मानवाच्या हालचालीचे निरीक्षण करतात असे म्हटले आहे.
१) सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात. मनुष्याच्या
२) सृष्टीच्या उत्पत्तीचे
३) पापी,
४) पुण्य आत्म्यांना परलोकी स्थान आहे. <br />
५) ऋग्वेदात धर्म हा शब्द सुमारे ५६ वेळेस आला आहे. नैतिक कायदे व आचार असा
आर्य हे मूर्तिपूजक होते की नाही याविषयी
{| class="wikitable"
|-
Line ३२ ⟶ ३६:
| द्वितीय मण्डल || गृत्समय
|-
| तृतीय मण्डल ||
|-
| चतुर्थ मण्डल || वामदेव
Line ३८ ⟶ ४२:
| पंचम मण्डल|| अत्रि
|-
|
|-
| सप्तम मण्डल|| वसिष्ठ
Line ४४ ⟶ ४८:
| अष्ठम मण्डल || कण्व व अंगिरा
|-
|
|-
| दशम मण्डल|| अनेक ऋषि
|}
* [[मंडल १०]]
* [[नासदीय
==वेदांतील गोष्टी==
* मराठी लेखक वि.कृ. श्रोत्रिय यांनी ’वेदांतील गोष्टी’ हे दोन भागांतले पुस्तक लिहून वेदांत गोष्टी आहेत, हे जनतेच्या पहिल्यांदा ध्यानात आणून दिले.
* एच.व्ही. बाळकुंदी यांनी ऋग्वेदाच्या अनेक मंडलांत दुष्काळाचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. इसवी सन पूर्व ७००० ते इ.स.पू. ६५०० या काळात सतत दहा वर्षे अवर्षण होऊन दुष्काळ पडल्याचे उल्लेख ऋग्वेदात आहेत. अनेक दिवस अन्न न मिळाल्याने [[विश्वामित्र|विश्वामित्रांवर]] कुत्र्याचे मांस खाण्याची वेळ आल्याची कथा ऋग्वेदात आहे.
{{विस्तार}}
|