"अरविंद गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म : [[इ.स. १९१९|१९१९]] - मृत्यू : [[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १९९२|१९९२]]) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] लघुकथालेखक होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे. शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्‌सी.पर्यंत (१९४०). १९४१ मध्ये ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी त्यांनी मिळविली. १९४३ पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३ नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते.
'''{{लेखनाव}}''' ([[इ.स. १९१९|१९१९]] - [[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १९९२|१९९२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते.
 
==लेखन==
‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात इ.स. १९३५मध्ये प्रसिद्ध झाली.. त्यानंतर त्यांनी साडेतीनशेहून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या बर्‍याच कथा, नजराणा (१९४४) ते दागिना (१९७२) पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत.
 
त्यांच्या अनेक कथांचे यूरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत. स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत; तसेच ना. सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. मराठीतील १९५९ ते १९६३ मधील निवडक कथांची वार्षिकेही त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. ’अमेरिकेस पहावे जाऊन हे त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ४१ ⟶ ४६:
|-
| अनवांच्छित || || काँटिनेंटल प्रकाशन ||
|-
| अनामिका || || || १९६१
|-
| अमेरिकेस पहावे जाऊन || प्रवासवर्णन || ||
|-
| अरविंद गोखले यांची कथा || || काँटिनेंटल प्रकाशन ||
Line ५५ ⟶ ६४:
|-
| जन्मखुणा || || काँटिनेंटल प्रकाशन ||
|-
| दागिना || || || १९७२
|-
| देशांतर || || पॉप्युलर प्रकाशन ||
|-
| नजराणा || || || १९४४
|-
| निर्वाण || || मेनका प्रकाशन ||
|-
| पाकिस्ताननामा || || पद्मगंधा प्रकाशन ||
|-
| मंजु़ळा || || पॉप्युलर प्रकाशन ||
|-
| मिथिला || || || १९५९
|-
| शकुंत || || काँटिनेंटल प्रकाशन ||
Line ६८ ⟶ ८१:
| शपथ || || काँटिनेंटल प्रकाशन ||
|-
| शुभा || || काँटिनेंटल प्रकाशन || १९६०
|-
| संपादन || || टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ||
|}
 
==पुरस्कार==
* अरविंद गोखले यांच्या