"हबीब जालिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:

'''हबीब जालिब''' (उर्दू : حبیب جالب) ([[जन्म]] :२४ मार्च १९२८; मृत्यू : १३ मार्च १९९३) हे पाकिस्तानी क्रांतिकारी कवी होते. जालिब हे त्यांचे टोपण[[नाव]] (तखल्लुस). या शब्दाचा अर्थ स्वतःकडे आकर्षून घेणारा असा होतो. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ता व कट्टर प्रजासत्ताकवादी राजनेताराजकीय कवी होते. त्यांनी लष्करी कायदा, हुकूमशाही व राजकीय दडपशाहीचा कडाडून विरोध केला.

=प्राथमिक जीवन=
ओळ ११:

==राजकीय हुकूमशाहीला बेधडक आव्हान==
फ़ैज़, फ़राज़ सारख्या पाकिस्तानी शायरांनी प्रस्थापित सत्तांविरुद्ध आवाज उठवला, पण तो आपल्या मर्यादेत राहून. ’लेकी बोले सुने लागे’असे या प्रतिभ्यावंत शायरांचे लिखाण असे. ’रंजिश ही सहीदिल ही दुखाने के लिए आ’ किंवा ’तुम आये न शबे-इंतज़ार गुज़री है’ यांसारख्या काव्यांत राजसत्तेच्या विरोधांत गर्भितार्थ दडला आहे, हे लोकांच्या सहजासहजी लक्षात येणे कठीण. अशा परिस्थितीत निरंकुश आणि बेलगाम राजसत्तेला तुरुंगात जाण्याची भीती न बाळगता बेधडक आव्हान देणारे हबीब जालिब चौका-चौकांत उभे राहून राजकीय व्यवस्थेवर आपल्या काव्यांतूनकवितांमधून कोरडे ओढू लागले. त्यांनी गायलेल्या प्रत्येक ओळीची उपस्थितांकडून पुनरावृत्ती व्हायची. समीक्षक आपल्या काव्याला कमी दर्जाचे (कम-रुत्बा) समजतात याची जालिब यांना जाणीव होती. म्हणूनच ते म्हणतात,

'''जालिब’ मेरे शेर समझ में आ जाते हैं'''

'''इसीलिए कम-रुत्बा शायर कहलाता हूँ।'''

स्वत:ची अवस्था काव्यात शब्दबद्ध करताना जालिब लिहितात :-

'''बडे बने थे जालिब साहब, पिटे सड़क के बीच'''

'''गाली खाई, लाठी खाई, गिरे सड़क के बीच'''

'''कभी गरेबां चाक हुआ और कभी हुआ दिल ख़ून'''

'''हमें तो यूँ ही मिले सुखन के सिले सड़क के बीच'''

'''जिस्म पे जो ज़ख्मों के निशां हैं, अपने तमग़े हैं'''

'''मिली हैं ऐसी दाद वफ़ा की किसे सड़क के बीच ।'''

गरेबां चाक हुआ = शर्टाची बाही फाटते आहे

सुखन के सिले = काव्याची बिदागी

तमग़े = पदके

अय्यूबखानाच्या राजवटीतील पाकिस्तानमधील फक्त वीस घराण्यांकडे सर्व राजकीय, आर्थिक आणि सामाजिक सत्ता होती; त्याबद्दलचे जालिबचे हे काव्य :-

'''बीस घराने हैं आबाद और करोड़ो हैं नाशाद'''

'''सद्रे अय्यूब ज़िंदाबाद'''

'''आज भी हमपर जारी है काली सदियों की बेदाद'''

'''सद्रे अय्यूब ज़िंदाबाद'''

'''बीस रुपैया मन आटा इस पर भी है सन्‍नाटा'''

'''ग़ौहर, सहगल, आमदजी बने हैं बिरला और टाटा'''

'''मुल्क के दुश्मन कहलाते हैं जब भी हम करते हैं फ़रियाद'''

सद्रे अय्यूब ज़िंदाबाद ।

ज़िया-उल-हक़ च्या राजवटीवर लिहिताना जालिब म्हणतात :-

'''ज़ुल्मत को ज़िया, सरसर को सबा, बंदे को ख़ुदा, क्या लिखना'''

'''दीवार को दर, पत्थर को गुहर, जुगनू को दीया क्या लिखना'''

गहन काळोखाला (ज़ुल्मत को) मी झगमगता प्रकाश (ज़िया) कसे म्हणू ? वादळाला (सरसर को) पहाटेचा झुळझुळणारा वारा (सबा) म्हणून कसे चालेल ? भक्ताला परमेश्वर, भिंतीला दरवाजा कसे म्हणावे ? दगडाला मोती (गुहर)आणि काजव्याला दिव्याची उपमा कशी द्यायची?

==नीलो==
पाकिस्तानातील गाजलेली नर्तकी नीलोहिलाइराणच्या राजाच्या स्वागतासाठीआपली कला सादर करण्यासाठी पाकिस्तानच्या सत्ताधार्‍यांनी बोलावले होत; तिने नकार दिला म्हणून तिचा अतोनात छळ करण्यात आला; शेवटी तिने आत्महत्या केली. या घटनेवर जालिबने या नीलो नावाचे काव्य लिहिले होते, ते इतके गाजले की पाकिस्तानात या विषयावर ज़र्का नावाचा चित्रपट निघाला.

==तुरुंगवास==
Line ४४ ⟶ ७७:
जालिब यांना वारंवार तुरुंगात डांबणार्‍या पाकिस्तान सरकारने त्यांना २००९ साली मरणोत्तर ’निशान-ए-इम्तियाज़’ या पुरस्काराने सन्मानले.

(अपूर्ण)

[[वर्ग:उर्दू कवी]]