"सुचित्रा सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सुचित्रा सेन''' ([[एप्रिल ६]], [[इ.स. १९३१]]:[[पबना, बांगला देश]] - [[जानेवारी १७]], [[इ.स. २०१४]]:[[कोलकाता]], [[पश्चिम बंगाल]], [[भारत]]) ही [[हिंदी]] आणि [[बंगाली]] चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री होती. सुचित्रा सेन आणि [[उत्तम कुमार]] यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले.<ref name="Women's rights and world development">{{cite book|आडनाव=शर्मा|पहिलेनाव=विजय कौशिक, बेला रानी|शीर्षक=विमेन्स राइट्स ॲन्ड वर्ल्ड डेव्हलपमेंट|वर्ष=१९९८|प्रकाशक=सरूप ॲन्ड सन्स|स्थळ=[[नवी दिल्ली]]|आयएसबीएन=8176250155|दुवा=http://books.google.co.in/books?id=qnJ9J9UygR0C&pg=PA368|page=368}}</ref>
 
सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव '''रमा दासगुप्ता''' होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मून मून[[मुनमुन सेन]] आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल [[रिया सेन]] या सुचित्रा सेन यांच्या नात आणि [[मुनमुन सेन]] यांच्या कन्या आहेत.
 
तिनेसुचित्रा सेन यांनी [[उत्तमकुमार]] याचेयांच्या सोबत अनेक चित्रपटातचित्रपटांत कामे केली आहेत.
 
==भूमिका असलेले चित्रपट==
 
==सुचित्रा सेन यांनी भूमिका केलेले चित्रपट==
{| class="wikitable"
|-