"मोनोसोडियम ग्लुटामेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 44 langlinks, now provided by Wikidata on d:Q179678
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अजिनोमोटो ऊर्फ '''मोनोसोडियम ग्लुटामेट''', (Monosodium Glutamate - MSG) (सेंद्रिय नाव: सोडियम २-अमिनोपेंटेन डायोएट) हा ग्लुटामिक आम्लाचा सोडियम क्षार आहे. याचे रासायनिक सूत्र C5H8NO4Na असे आहे. अजिनोमोटोला चिनी मीठ असे म्हणतात. ते खास करून चिनी पाककृतींमध्ये वापरते जाते.
'''मोनोसोडियम ग्लुटामेट''', '''सोडियम ग्लुटामेट''', (सेंद्रिय नाव: ''२-अमिनोपेंटानेडिओइक आम्ल'' किंवा ''२-अमिनोग्लुटारिक आम्ल''), ज्याला साधारणतः '''अजिनोमोटो''', एम. एस. जी., व्हेस्टिन म्हणूनही ओळखले जाते, हा ग्लुटामिक आम्लाचा सोडियम क्षार आहे.
 
ग्लुटामेटचे दोन प्रकार असतात. एक प्रथिनांशी बद्ध आणि दुसरा मुक्त. या मुक्त ग्लुटामेटमुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. ग्लुटामेटमुळे येणाऱ्या चवीचा शोध बाराशे वर्षांपूर्वी जपानमध्ये लागला. या चवीला उमामी असे नाव आहे. टोमॅटो, मशरूम आणि एका प्रकारचे चीज यामध्येही ही चव असते. आपल्या मूलभूत चवी म्हणजे गोड, कडू, खारट, आंबट, तुरट व तिखट. यांपेक्षा ही चव वेगळी असते. व्हिनेगार जसे आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते त्याप्रमाणेच अजिनोमोटोसुद्धा आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. ही आंबवण्याची प्रक्रिया उसाचा रस आणि साबुदाणा यावर केली जाते.
 
अजिनोमोटोमुळे आरोग्यावर विघातक परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तारतम्य राखूनच त्याचा अन्नपदार्थामध्ये वापर करावा.
 
 
==संदर्भ==
* [http://www.truthinlabeling.org/Dang.html अजिनोमोटो आणि कॅन्सर]
 
[[वर्ग:पाककला]]