"लाजाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 45 langlinks, now provided by Wikidata on d:Q148532
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}}
 
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात.
 
{{
Taxobox
| image = [[LajaluFul.png]]
Line ६० ⟶ ५९:
[[Image:Pudica Juvenile.JPG|thumb|लाजाळूचा नुकताच अंकुरलेला कोंब]]
[[Image:Mimosa pudica MHNT.BOT.2004.0.0.495.jpg|thumb|लाजाळूच्या बिया]]
'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटिन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[वनौषधी|औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होतीतशीहोती तशी होतात. ही मुळात [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेची]] व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.
==वर्णन==
या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्षाच्या) दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागलेली असतात. अशा पानांना bipinnately compound पाने म्हणतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. पानाचे देठ (petioles) काटेरी असतात. फुलोऱ्याचा देठ-पुष्पबंधाक्ष (peduncle) फिकट गुलाबी किंवा जांभळट असून तो गुच्छ(flowerhead) पानाच्या बगलेतून (axil) फुटलेला असतो. फुलाचा खालचा भाग गोळीदार असून ८-१० मिलिमीटर व्यासाचा असतो.
 
[[भाषांतरास मदत करा]]The leaves are [[Pinnate|bipinnately]] compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. [[Peduncle (botany)|Pedunculate]] (stalked) pale pink or purple [[Head (botany)|flower heads]] arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10&nbsp;mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The [[fruit]] consists of clusters of 2-8 pods from 1–2&nbsp;cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5&nbsp;mm long. The flowers are pollinated by the wind and insects.<ref name=Forest>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf |शीर्षक=''Mimosa pudica'' L. |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25|प्रकाशक=US Forest Service}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/लाजाळू" पासून हुडकले