"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ६३:
मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. [[भारतीय रिझर्व बँक|रिझर्व बँक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था
मुंबई हे [[बॉलीवूड]] व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत आहे.
Line १९२ ⟶ १९३:
मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृतपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृतपत्रे [[टाइम्स ऑफ इंडिया]], मिड-डे, [[इंडियन एक्सप्रेस]], डी.एन.ए, हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृतपत्रे [[महाराष्ट्र टाइम्स]], [[सकाळ]], [[लोकसत्ता]], [[सामना]] व [[नवा काळ]] अशी आहेत. भारतातील इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात.
दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्
मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे
== शिक्षण ==
मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर बाकी सीबीएस्ई/
[[भारतीय प्राद्यौगिकी संस्था, मुंबई|आय. आय. टी, मुंबई]], वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट(व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI) व एस.एन.डी,टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटत आहे. ही चिंतेची बाब आहे.
Line २०७ ⟶ २०८:
== उपनगरे ==
[[वान्द्रे]], [[खार]], [[सान्ताक्रुझ]], [[विलेपार्ले]], [[जुहू]], [[गोरेगाव]], [[जोगेश्वरी]], [[कांदिवली]], [[बोरीवली]], [[कुर्ला]], [[घाटकोपर]], [[मुलुंड]]
==मुंबईविषयी लिहिली गेलेली पुस्तके==
* History of Bombay 1661-1708 (एम.डी. डेव्हिड)
* मुंबई ऑन सेल (प्रकाश अकोलकर)
*
* मुंबई छायाचित्र दर्शन १६६१-१९३१ (Bombay A Photorama 1661-1931) (मुंबई महापालिका प्रकाशन)muMbaI mahaapaalikaa prakaashan
== हेसुद्धा पाहा ==
|