"जयंत पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो {{पानकाढा}} |
No edit summary |
||
ओळ ३:
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.
२०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे होणाऱ्या १५व्या [[कोमसाप|कोकण मराठी साहित्य परिषदेच्या]] साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष असतील.
==जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके==
|