[[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिकेच्या]] वतीने गेली चार वर्षांपासून '''लालमहालमहोत्सवलालमहाल महोत्सव''' सुरु केलाहोत असून, यामध्येत्यामध्ये [[शिवाजी|शिवचरित्रावरशिवाजीच्या]] चरित्रावर व्याख्याने, प्रबोधन कविसंमेलनकविसंमेलने, नाटके,रात्रआदी शाहिरांचीकार्यक्रम होतात. याशिवाय, ’रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम आणि मुलांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिवमहोत्सव समितीचे अध्य़क्ष रविद्ररवींद्र माळवदकर व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आग्रहाने हा लालमहाल महो्त्सवमहोत्सव सुरुसुरू झाला आहे. यासाठीत्यासाठी प्रामुख्याने सुरवातीलासुरुवातीला संतोष शिंदे, मुकुंद काकडे, ज्ञानेश्वर मोळक, भाई कात्रे, दशरथ यादव, किशोर ढमाले, संजय शिरोळे, अजय पवार, प्रवीण गायकवाड, शिवाजी हुळवळे, अनिल पाटील, शिवाजी दुगे, विठ्ठल गायकवाड आदी शेकडोसुमारे शंभर जणांनी प्रामुख्याने प्रयत्न केले.त्यामुळे आणि त्यांच्यामुळेच हा लालमहाल महोत्सव सुरुसु्रू झाला.{{संदर्भ हवा}}