"गोवर्धन परिक्रमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) V.narsikar (चर्चा)यांची आवृत्ती 1210031 परतवली. |
No edit summary |
||
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' म्हणजे [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] असलेल्या मथुरा शहराजवळच्या गोवर्धन पर्वतास [[प्रदक्षिणा]] घालणे होय. या पर्वतास [[श्रीकृष्ण|कृष्णाने]] आपल्या [[करंगळी]]वर उचलला होता अशी आख्यायिका आहे. त्याने हा पर्वत उचलून त्याखाली गोकुळातील
मथुरा व वृंदावन या प्रदेशास व्रजभूमी असेही नाव आहे.
[[यमुना नदी]] व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे अशी त्या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे.त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा करुन तेथील लोकं त्याचे आभार मानतात.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2013-11-10#Mpage_5 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर,दि.१०/११/२०१३ पान क्र.५ (मथळा:आल्पस् पर्वत ते गोवर्धन)] दि.११/११/२०१३ रोजी २१.१८ वाजता जसे दिसले तसे.</ref>▼
▲[[यमुना नदी]] व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे अशी त्या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा
==परिक्रमेचे तीन प्रकार==
* १. चौऱ्यांशी कोसी परिक्रमा
* २.
* ३. वृंदावन परिक्रमा (सुमारे ११ कि.मी)
==संदर्भ==
|