"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{दिवाळी अंक मथळासंपादनसूचना साचा}}
इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात सुमारे १२०० अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले आहेत, ४००हून अधिक एवढे [[दिवाळी अंक]] प्रकशितप्रकाशित झाले, परंतु दिवाळी संपल्यानंतर केवळ ३०० अंक बाजारात शिल्लक आहेत, असे दैनिक सकाळचे निरीक्षण आहे. यावरून दर्जेदार अंक कमी असले, तरी दिवाळी अंकांचा खप होत आहे. साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत.
 
==साहित्य==
दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृक्‌श्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत. कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुनेजाणतेजुने जाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक दिसत नाहीत, आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते 'मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभावप्रभाव’ हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे.
 
कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे.
 
 
ओळ १०:
महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.
 
"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३.
किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले.
 
कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला. अंकाचा विषय/अंकाचे नाव, संपादक, पृष्ठसंख्या आणि किंमत या बाबी विचारात घेऊन वाचक दिवाळी अंकाच्या दर्जाचे अनुमान करतात. त्यासाठी ही माहिती खाली दिली आहे. अंकांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही.
 
==२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक आणि अंकाची पृष्ठसंख्या==
ओळ २४:
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;<!-- ७५ रुपये -->
* असाही महाराष्ट्र (अमोघ गवळी) : १७५;
* अक्षर (मीना कर्णिक) : १२० रुपयेअरुपये
* श्री अक्षरधन (सरिता गुजराती) : १८८; ९० रुपये
* मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
* आनंद दर्पण
* आपलं महानगर (वृंदा बाळ) : १६०; ८० रुपये
* आपले छंद
* आरंभ (दीपक सोनावणे) : १०० रुपये
* आरोग्य श्री
* आवाज (भारतभूषण पाटकर) : २६०; १५० रुपये
Line ६८ ⟶ ७०:
* साहित्य चपराक (दत्तविधान पाटील)
* चारचौघी (२०वे वर्ष-[[रोहिणी हट्टंगडी]]) २४२;<!-- १०० रुपये -->
* चार शब्द (कविता मानकर-जाधव) : १६०; १०० रुपये
* चिंतन आदेश (अभिनंदन थोरात) : २७४; १०० रुपये
* चित्रछाया (अनिकेत जोशी) : १५४; १०० रुपये
Line १३२ ⟶ १३४:
* युगांतर (डॉ. भालचंद्र कानुगो) : २५८; ८० रुपये
* योगसिद्धी
* रणांगण (डॉ. अविनाश गारगोटे)) : १४४; १०१ रुपये
* लखलख चंदेरी
* लक्ष्मीकृपा धनलाभ विशेषांक (दिलीप दत्ता कुलकर्णी) : १०४; ५० रुपये
Line १३९ ⟶ १४२:
* [[लोकमत]] दीपोत्सव () :<!-- २०० रुपये -->
* लोकसत्ता
* वयम्‌ (शुभदा चौकर) : १४५; ५० रुपये
* वसुधा () : १०० रुपये
* वाणिज्य विश्व
* वास्तु-प्राजक्त (डॉ. नरेंद्र हरी सहस्रबुद्धे) : १०० रुपये
* शतायुषी (अरविंद संगमनेरकर, आशा संगमनेरकर) : २२६; १०० रुपये
* शब्दगांधार
* शब्ददर्वळ (श्रीकृष्ण बेडेकर) : १२०;<!-- १५० रुपये -->