"लक्ष्मण बळवंत भोपटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-बॉं +बाँ) |
No edit summary |
||
ओळ १:
'''लक्ष्मण बळवंत भोपटकर''', ऊर्फ '''अण्णासाहेब भोपटकर''' (इ.स. १८८० - २४ एप्रिल, इ.स. १९६०; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे [[मराठा|मराठी]] पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी व वकील होते. हे [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी वृत्तपत्राचे]] संपादक होते. तसेच हे ''महाराष्ट्र मंडळ'' शिक्षणसंस्थेचे संस्थापक व [[हिंदू महासभा|हिंदू महासभेचे]] माजी अध्यक्ष होते. ल.ब. भोपटकर हे व्यायामशास्त्रतज्ज्ञ होते. त्यांनी व्यायाम आणि व्यायामप्रकार यांच्यावर काही पुस्तके लिहिली आहेत. ते स्वातंत्र्यवीर [[सावरकर]] यांचे वकील होते. गांधी खून खटल्यातील सर्व आरोपींचे खटले भोपटकरांनी एक पैसाही न घेता चालवले.
== स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग ==
ओळ ८:
==व्यक्तिगत प्रसंग==
[[इ.स. १९३०]] च्या [[सत्याग्रह|सत्याग्रहात]] त्यांच्यावर एक प्राणसंकट कोसळले होते. ते ज्या
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव =ज.द. | आडनाव =जोगळेकर | शीर्षक =हिंदुत्ववादी धुरंधर नेते | भाषा =मराठी | प्रकाशक =नवचैतन्य प्रकाशन | वर्ष =२००८ | आयएसबीएन = | दुवा = | संदर्भ = पृष्ठ क्रमांक ११० | अॅक्सेसदिनांक = }}
</ref>
==ल.ब. भोपटकर यांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली पुस्तके==
* ऐतिहासिक कथापंचक
* काँग्रेस व कायदेमंडळ
* कुस्ती
* केसरी प्रबोध (संपादन)
* केळकर (संपादन)
* दांडपट्टा
* नवरत्नांचा हार (ऐतिहासिक शब्दचित्रे)
* पुणे सार्वजनिक सभा ज्युबिली अंक (संपादन)
* महाराष्ट्र सांवत्सरिक (लेखक: श्री.म. माटे; संपादक : ल.ब. भोपटकर)
* माझी व्यायाम पद्धती
* मृत्यूच्या मांडीवर
* रामशाहीर यांची कविता
* श्रीबिपीनचंद्रपाल व्याख्याने
* स्त्रियांचे व्यायाम
* स्वराज्याची मीमांसा
* हिंदू समाज दर्शन
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
|