"जुनवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
|अधिकृत_भाषा=मराठी
}}
'''जुनवणे ''' हे भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील, [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातल्या]] [[धुळे तालुका|धुळे तालुक्यात]] वसलेले एक गाव आहे. (याच नावाचे एक गाव शेजारच्याच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे. )
 
== स्थान ==
जुनवणे हे महाराष्ट्र राज्य महामार्ग ...(महाराष्ट्र)? वर .....वरिल अक्षांश रेखांशावर आहे. .... ते .... रेल्वे मार्ग जुनवणे गावाजवळून जातो.
==ग्रामपंचायत==
===ग्रामपंचायतीस मिळालेले पुरस्कार===
जुनवणे ग्रामपंचायतीस पूर्वी महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, संत तुकाराम महाराज वनग्राम अभियान, निर्मल ग्राम आणि पर्यावरण संतुलित वनग्राम अभियानांतर्गत पुरस्कार मिळाले आहेत.2009 चा२००९चा प्रथम राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार जुनवणे ग्रामपंचायतीस मिळाला आहेहोता.<ref>http://72.78.249.126/esakal/20111107/5388942884714046137.htm</ref>
 
===विषारी पदार्थ, पाण्याअभावी शेकडो पक्ष्यांचा तडफडून मृत्यू===
दैनिक सकाळ वृत्तसेवेच्या विजय डोंगरे यांच्या शुक्रवार, 3 मे 2013 च्या२०१३च्या बातमीअनुसारबातमीनुसार २०१३च्या मे महिन्यात जुनवणे (ता. धुळे) वनक्षेत्रात तांदळाततांदळातील विषारी मिश्रणातूनमिश्रणामुळे आणि पाण्याच्या सुविधेअभावी शेकडो विविध प्रकारच्या शेकडो पक्ष्यांचा तडफडून मृत्यू पावलेझाला. <ref>[http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4763511592022175922&SectionId=13&SectionName=उत्तर+महाराष्ट्र&NewsTitle=विषारी+पदार्थ,+पाण्याअभावी+शेकडो+पक्ष्यांचा+तडफडून+मृत्यू ऑनलाईन इसकाळचा दुव्यावरील वृत्त दिनांक २७ स्प्टे २०१३ रोजी जसे अभ्यासले]</ref>
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जुनवणे" पासून हुडकले