"महाराष्ट्रातील किल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३:
[[राजगड]], [[रायगड]], [[शिवनेरी]], [[तोरणा]], [[सिंहगड]], [[प्रतापगड]], [[पुरंदर]], [[लोहगड]], [[पन्हाळा]], [[सिंधुदुर्ग]], [[विजयदुर्ग]], [[जंजिरा]], [[विशाळगड]] इ. महत्त्वाचे किल्ले [[छत्रपती शिवाजी]]च्या स्वराज्यात होते.
शिवाजीचा जन्म [[शिवनेरी]] गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला [[तोरणा]] होय. [[राजगड]] ही मराठी राज्याची पहिली [[राजधानी]] होती. नंतर [[रायगड]] झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
महाराष्ट्रातील २१८ किल्ल्यांची यादी :-
==महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले==
(जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतील.)
===[[अहमदनगर जिल्हा]] (३)===
|