"पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
|||
ओळ १:
डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे (संपूर्ण नाव पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे) (जन्म : [[इ.स.१९०४; मृत्यू : [[इ.स. १९८५]]) हे मराठीतील एक विचारवंत लेखक होते. ते एम.ए. पीएच.डी होते.
==पु.ग. सहस्रबुद्धे यांची पुस्तके==
ओळ ८:
** भारतीय लोकसत्ता (१९५४)
** महाराष्ट्र संस्कृती (१९७९). या ग्रंथाची प्रकरणे ’वसंत’ मासिकात १९६८सालापासून ते १९७८च्या ऑक्टोबरपर्यंत क्रमशः येत होती.
** लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान (१९६५)
** विज्ञानप्रणीत समाजरचना (१९३६) ** स्वभावलेखन (१९३९)
** हिंदुसमाज संघटना आणि विघटना (१९६७)
* निबंध-संग्रह
Line १५ ⟶ १७:
** राजविद्या (१९५९)
** वैयक्तिक आणि सामाजिक (१९६३)
** साहित्यातील जीवनभाष्य
** सौंदर्यरस
* ललित
** लपलेले खडक (लघुकथा - १९३४)
** वधूसंशोधन (नाटक - १९३४)
** सत्याचे वाली (नाटक - १९३३)
* पु.ग. सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेले ग्रंथ
** लोकहितवादींची शतपत्रे
==गौरवग्रंथ==
सहस्रबुद्धे यांच्या षष्ट्यब्दीला, म्हणजे १९६४ साली, ’डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे : व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन’ नावाचा दोन-खंडी ग्रंथ डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे सत्कार समितीने प्रसिद्ध केला. त्याचे संपादन प्रा. व. दि. कुलकर्णी, प्रा. भी. ब. कुलकर्णी, प्रा. स. ह. देशपांडे आणि प्रा. गं. म. साठे यांनी केले होते. या ग्रंथात सहस्रबुद्धे यांचा ‘वाणी आणि लेखणी’ हा एक छोटा आत्मचरितवजा लेख आहे.
|