"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q1816155
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २:
'''पेशवे''' मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी [[पुणे]] येथे होती.
 
पेशवा हा शब्द हा बहुदाबहुधा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे व तो शब्द दख्खन मध्ये मुस्लिम शासकांकडुनशासकांकडून प्रयोग केल्या गेला. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] जनक असलेल्या [[शिवाजी]]ने, त्याच्या [[इ.स. १६७४]]मध्ये राज्याभिषेकाराज्याभिषेकानंतर नंतरकारभाराच्या सोयीसाठी अष्ट-प्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून [[मोरोपंत त्रिंबक पिंगळे]]ला प्रथम पेशवा म्हणुनयांना नेमले. तरीहीअसे [[प्रथमअसले पेशवा]] हेतरीही [[सोनोपंत डबीर]] हे होत, जे [[शिवाजीप्रथम पेशवा]]नेच त्यासमानले साहाय्य करण्यास नेमले होतेजातात. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे पंतप्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजीने, या पदाचे सन १६७४ मध्ये पुनर्नामकरण ''पंतप्रधान'' असे पुनर्नामकरण केले. परंतु हेते नाव पर्यायानेत्यामानाने कमी वेळेसअधिक वापरले जायचेजात नाही.
 
==पेशव्यांची कारकीर्द==
ओळ ३९:
* आठवले यांची कन्या
* गोखल्यांची मुलगी.
 
==पेशव्याच्या इतिहासावरील पुस्तके==
* पेशवे घराण्याचा इतिहास - लेखक प्रमोद ओक
 
== हेसुद्धा पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले