"कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{विस्तार}}
कृ.पां. ऊर्फ '''कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी''' (जन्म : [[इस्लामपूर]]-[[सांगली]] जिल्हा, [[जानेवारी ५]], [[इ.स. १८९२|१८९२]] - मृत्यू : मुंबई, [[जून १२]], [[इ.स. १९६४|१९६४]]) हे [[मराठी]] लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण [[इस्लामपूर]], [[नाशिक]], [[कोल्हापूर]], [[पुणे]], [[मुंबई]] इत्यादी ठिकाणी झाले.सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते,पण नंतर [[अहमदाबाद]] येथे संस्कॄतचे व पुढे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबईतील एका कॉलेजाचे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
जी. एफ्. म्यूरच्या द बर्थ अँड ग्रोथ ऑफ रिलिजन ह्या ग्रंथाचे भाषांतर त्यांनी धर्म : उद्गम आणि विकास ह्या नावाने केले आहे.
==कृ.पां. कुलकर्णी यांचे [[मराठी]] भाषेसाठीचे कार्य==
|