"देहू रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: व्यक्तीमत्व → व्यक्तिमत्व |
No edit summary |
||
ओळ १:
''' देहूरोड ''' हे [[पुणे|पुण्याच्या]] वायव्येला असलेले पुणे स्टेशनपासून २७ किलोमीटर अंतरावरील लष्कराचे ठाणे आहे. येथे नागरी वस्तीसुद्धा आहे. लष्कराच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला एक फार मोठ्या विस्ताराचा व्हेइकल डेपो(देहू व्हेइकल डेपो DVD) येथे आहे. पुण्याहून येथे नोकरीसाठी येणाऱ्या लोकांसाठी येथे रेल्वे स्टेशन आहे. पुणे-मुंबई महामार्ग देहूरोड गावातून जातो. संत तुकारामांच्या देहू गावाला जाण्यासाठे येथून रस्ता आहे, म्हणून या स्टेशनचे आणि त्यावरून गावाचेही नाव देहूरोड पडले. त्याअर्थाने देहूरोडला पुण्याचे उपनगर समजले जाते. प्रत्यक्षात तसे नाही.
==इतिहास==
==भौगोलिक सीमा==
==महत्वाची ठिकाणे==
* उद्याने
* टेकड्या
==मशिदी==
* जामा मशीद
===वाहतूक===
|