"खलनायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{गल्लत|खलनायक (चित्रपट)}}
'''खलनायक''' हे सहित्यामधील (पुस्तके, नाटके, [[चित्रपट]] इत्यादी) नकारात्मक पात्र आहे. खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची भूमिका वाईट माणसाची भूमिका असते.
 
[[भारत]]ीय [[बॉलिवूड|हिंदी सिनेमांमध्ये]] [[प्राण (अभिनेता)|प्राण]], [[प्रेम चोप्रा]], [[अमरीश पुरी]], अजित इत्यादी अभिनेते खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते. ऋषी कपूर, शाहरूख खान यांनीही खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत.
 
[[वर्ग:पात्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खलनायक" पासून हुडकले