"दत्तकवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायास्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या कविता बहुसंख्य कविता इ.स. १८९७ व इ.स. १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षाणतज्ज्ञ चिरंजीव कवी [[वि.द. घाटे]] यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. नवे पान या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.
१३ मार्च, इ.स. १८९९ रोजी [[वडोदरा|बडोद्यात]], म्हणजे वयाच्या २४व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी लिहिलेली ही कविता :-
::::::'''जन्मापासून पाहिली वरवरी तेवीस पानें पुरीं''' <br />
::::::'''कोणा माहित आणखी कितितरी पाहिन या भूवरीं'''<br /><br />
== सुप्रसिद्ध कविता==
# अमर्याद हा व्योमसिंधू गभीर । मधें चालली घार ही नाव धीर▼
# प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशिर झाला▼
# बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
# बोलत कां नाहीं झालें काय तुला बाई
▲# प्रात:काली कुणी कोकिळा तरु-शिखरीं बैसुनी । उंच स्वराने सांगुं लागली जगतालागोनी;
▲# प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशिर झाला
# या बाइ या, बघा बघा कशि माझि बसलि बया▼
▲# अमर्याद हा व्योमसिंधू गभीर । मधें चालली घार ही नाव धीर
# मोत्या शीक रे अ आ ई! सांगुं कितितरी बाई !
▲# या बाइ या, बघा बघा कशि माझि बसलि बया
==दत्त कवींचे घराणे==
कवी दत्त यांव्यानंतर त्याच्या घरात अनेक लेखक आणि कवी झाले. त्यांचे सुपुत्र विठ्ठल दत्तात्रेय घाटे हे लेखक व कवी होते. त्यांनी मराठी विषयाची शालेय पाठ्य पुस्तके संपादित केली होती. त्यांनी कन्या डॉ. अनुराधा पोतदार याही कवयित्री. त्यांचा ’आवर्त’ या नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या आजोबांचे ’दत्तकवी’ या नावाचे चरित्रही लिहिले आहे.
|