"ऌ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
(ऱ्हस्व) ऌ {{
==उच्चारण==
ओळ ७:
==ऌ असलेले मराठी शब्द==
* ऌकार= ऌ हे अक्षरकिंवा त्याचा उच्चार. हा उच्चार ’लि’ आणि’लु’ यांच्या मधला असतो.
==ॡ असलेले मराठी शब्द==
* कॣप्ती = युक्ती
ओळ १३:
* ऌट् = द्वितीय भविष्यकाळ
* ऌङ् = संकेतार्थ
* शकॢ = शक् या ४थ्या गणातील धातूला पाणिनीने दिलेले नाव. व्यंजनान्त एकावयवी धातूंपैकी जे १०२ धातू ’अनिट’ आहेत त्यांतला हा पहिला धातू. पहा : कारिकेतील पहिली ओळ-
;शकॢ पच् मुचि रिच् वच् विच् सिच् प्रच्छि त्यज् निजिर्भज:
* शाऌ = पहिल्या गणाच्या शाल् (अर्थ खुशामत करणें) या धातूला पाणिनीने दिलेले नाव.
* कॢप् = एक संस्कृत धातू. अर्थ कल्पणें,
==दीर्घ ॡ==
संस्कृतमध्ये दीर्घ ॡ नाही (मराठीत आहे!)
==दीर्घ ॠ== संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले अनेक शब्द आहेत. भ्रातॄण(भावाचे कर्ज), पितॄण (पित्याचे कर्ज),शिवाय * धातू : ॠ =जाणें; कॄ = इतस्तत: फेकणें; स्तॄ = आच्छादणें,
|