"गीतरामायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Ravi Varma-Rama-breaking-bow.jpg|160px|right|राम धनुष्य तोडताना]]
'''गीतरामायण''' हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत [[गजानन दिगंबर माडगूळकर]] यांनी [[रामायण|वाल्मिकी रामायणाचा]] आधार घेऊन रचलेले, [[सुधीर फडके]] यांनी संगीत दिलेले,आकाशवाणी, आणि आकाशवाणीच्या पुणे वरूनकेद्रावरून प्रसारीतप्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला.<ref name="मनसा नारायण">[http://www.navprabha.com/navprabha/node/8291 अजरामर गीतरामायण गदिमा, बाबूजी आणि सीताकांत लाड-ले.लेखक- मनसा नारायण हा लेख, नवप्रभा डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर] दिनांक २९/६/२०१३ रोजी सकाळी ११.३० वाजता जसेजसा अभ्यासला</ref>
 
==गीतरचना आणि संकल्पनेचा जन्म ==
सीताकांत लाड इ.स.१९५४ च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करायचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गदिमा यांना लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली.
<ref name="मनसा नारायण" /> आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांचामोरोपंतांच्या 'एकशे आठ रामायणं' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हा पासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.<ref>[http://anandmadgulkar.com/mazeshabda/geetramayan3.asp आनंद माडगूळकर डॉट कॉम या संकेतस्थळावर] माझे शब्द >> गीतरामायणाचे रामायण >> भाग ३ हा लेख, दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनीटांनीमिनिटांनी जसा दिसला </ref>
 
गीत रामायणातील गीतांची रचना ...... छंद.... वृत्तातछंदवृत्तात केली गेली. ..... अलंकारांचागीतांत समावेशअनेक गीतातूनशब्दालंकार आढळूनआणि येतो.अमितअर्थालंकार करमरकरांच्यासुयोग्य मतानुसारवापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे.व झाले. गीत रामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगासाठीप्रसंगासाला किंवा गाण्यासाठीगाण्याला जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले - उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी ; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी - दशरथा घे हे पायसदान. <ref name="अमित करमरकर">[http://maharashtratimes.indiatimes.com/edit/spiritual/--/articleshow/19627153.cms? गीत रामायण: गम्य आणि रम्य -लेखक:अमित करमरकर;मटाApr 19, 2013, 01.02AM IST महाराष्ट्र टाईम्सटाइम्स संकेतस्थळावरील] लेखक:अमित करमरकरयांचे गीतरामायणावरील रसग्रहण जसे दिनांक २९जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनीटांनीमिनिटांनी जसे अभ्यासले</ref> . गीतरामायणात मादकतेमादकतेसहित सहीतअन्य कवी गदी माडगूळकरसर्व मानवी प्रवृत्तींचप्रवृत्तींचे आणि भावनांचभावनांचे दर्शन; होते. गीतरामायणात बालगीत आहे, आज्ञाआणि आज्ञा, मागणी , आर्जव , हट्ट , स्त्री-हट्ट , दुराग्रह , हाव , संताप , समर्पण , काळजी , संशय , सूड , कर्तव्यभाव , मैत्रभाव मित्रभाव, कानउघाडणी , विजयोत्सव आहे, आणि भक्तिभावभक्तिभावही अशाआहे. ग.दि. माडगूळकरांनी विवीधांगीविविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात घडवतातगीतरामायण घडविले आहे.<ref name="अमित करमरकर"/>
 
'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली','भावास्तव मी वधिले भावा','तुझ्या कृपेची शिल्प सत्कृति माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो','मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनातून कल्पनारम्यता;'फुलापरी ते ओठ उमलती','ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनातून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात <ref name="अमित करमरकर"/> (अपूर्ण)