"क्रियापद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[[व्याकरण|व्याकरणाच्या]]
असे असले तरी सर्वच क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. उदा० सोने पिवळे असते. त्याला फार आनंद झाला. या वाक्यांतले ’असते’ आणि ’झाला’ ही अनुक्रमे ’असणे’ आणि ’होणे’ या धातूंपासून बनलेली क्रियापदे आहेत. परंतु ही क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. त्यामुळे ’क्रियापदा’ची वेगळी व्याख्या करणे जरुरीचे आहे. ती करणे तितकेसे सोपे नाही. मात्र क्रियापदाची दोन लक्षणे नक्की आहेत. पहिले क्रियाबोधकत्व आणि दुसरे वाक्यपूरकत्व. वाक्यात क्रियापद म्हणून आलेला शब्द काही तरी विधान करतो, आणि वाक्य पूर्ण करतो.. क्रियापद क्रियेचा बोध करीत असल्याने तो शब्द काळाचाही बोध करतो. आज्ञार्थक आणि संकेतार्थक क्रियापदे काळाबरोबर अर्थाचाही बोध करतात.
==मराठीत क्रियापदांचे प्रकार==
Line ७ ⟶ ९:
===सकर्मक क्रियापदे===
* सकर्मक क्रियापद म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या [[वाक्य|वाक्यांचे]] अर्थ पूर्ण होण्यासाठी, अधिक कळण्यासाठी [[कर्म, व्याकरण|कर्माची]] गरज असते, ती क्रियापदे.
**
म्हणजे "मी वाचले." यापेक्षा "मी पुस्तक वाचले." ही अधिक सार्थ आहे.
* मराठीतील सकर्मक क्रियापदांत लिंगवचनानुसार होणाऱ्या बदलांबद्दलचे नियम [http://www.manogat.com/node/7497]
**
====वर्तमानकाळ====
Line ८३ ⟶ ८५:
===अकर्मक क्रियापदे ===
* अकर्मक क्रियापद म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या [[वाक्य|वाक्यांचा]] अर्थ पूर्ण होण्यासाठी [[कर्म, व्याकरण|कर्माची]] गरज नसते, अशी क्रियापदे.
**
म्हणजे "पक्षी उडाला" हे अर्थपूर्ण वाक्य आहे. अशी आणखी वाक्ये : कोळसा काळा असतो, देव आहे, तो निजला, तो राजा झाला वगैरे. या सर्व वाक्यांतली क्रियापदे अकर्मक आहेत. ’तो राजा झाला’ या वाक्यातल्या ’होणे’पासून बनलेल्या झाला या क्रियापदाची ’राजा’वर काहीही क्रिया होत नाही.
===संयुक्त क्रियापद ===
* संयुक्त क्रियापदात दोन किवा अधिक क्रियापदे असतात. पैकी एकाचे [[धातुसाधित रूप]] असते.
** उदा. "तो वाचत बसला." यात वाचणे आणि बसणे अशी दोन क्रियापदे असली तरी एकाच कृतीचा बोध होतो. म्हणून येथे "वाचत बसला" हे संयुक्त क्रियापद होय. तसेच, ''तो वाचता वाचता बसला''. क्रियापद दाखविणारे हे एकाहून अधिक शब्द सुटेसुटे लिहायचे असतात. उदा० जिंकू या, जाऊ दे, करू पाहतो.
==प्रयोग==
Line ९८ ⟶ १००:
===कर्तरी प्रयोग===
* क्रियापद कर्त्याप्रमाणे चालते .
**
====सकर्मक कर्तरी ====
शबरी बोरे देते. राम बोरे खातो.
Line १०६ ⟶ १०८:
===कर्मणी प्रयोग===
* क्रियापद कर्माप्रमाणे चालते
**
* दोन कर्मे असतील तर प्रथमान्त कर्माप्रमाणे क्रियापद चालते. द्वितीया विभक्तीत असलेल्या कर्माच्या लिग-वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही.
** उदा० त्याने तिला पुस्तक दिले. त्याने तिला वही दिली. तिने त्याला पुस्तक दिले. तिने त्याला वही दिली.
===सकर्मक भावे प्रयोग===
* कर्त्याचे, कर्माचे, काहीही लिंग-वचन असले तरी क्रियापद बदलत नाही.
** राजाने शत्रूला मारले. राणीने शत्रूंना मारले. राणीने मुंगीला मारले. राजांनी मुंग्यांना मारले, वगैरे. अशा वाक्यांतील कर्ता तृतीया विभक्तीत आणि कर्म द्वितीया विभक्तीत असते.
===अकर्मक भावे प्रयोग===
* कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही.
** त्याने जावे. त्यांनी जावे. तिने जावे. वगैरे.
|