"शंकर गोपाळ तुळपुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
साहित्य: सहमती सुलभतेच्या दृष्टीने प्रकाशनाचे नाव वगळले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं.गो.तुळपुळे (जन्म:इ.स.५ फेब्रुवारी १९१४ मृत्यू ३० ऑगस्ट १९९४) <ref>http://www.loksatta.com/navneet-news/see-map-54438/ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2756982.cms http://www.encyclopedia.balaee.com/Admin/content.aspx?title=%u0969%u0966+%u0911%u0917%u0938%u094d%u091f%20&lang=mr मटा , लोकसत्ता आणि बलई डॉट कॉम यांच्या संकेतस्थळावरील दिनविशेष विषयक पाने जशी दिनांक २४ जून २०१३ सकाळी ६ वाजता जशी दिसली.</ref> हे मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमूखप्रमुख<ref>http://www.lokprabha.com/20130503/smaran.htm</ref> होते.
==कारकीर्द==
सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे विभागप्रमुख होते.<ref>http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-dayanand-colleges-marathi-department-4237443-NOR.html</ref>
 
==साहित्य==
* लेखन/संपादन :
**' मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल’वाटचाल
** संतवाणीतील पंथराज (मेहता प्रकाशन)
*संपादन:
** श्रीकृष्ण-चरित्र (चक्रधर) (व्हीनस प्रकाशन)
**प्राचीन मराठी कोरीव लेणी
** पाच संतकवी
**मराठी वाङ्मयाचा इतिहास -खंड १ आरंभापासून इ.स.१३५० पर्यंत <ref>http://www.masapapune.org/MASAPAPune/Prakashane.aspx</ref>
** महानुभाव गद्य (व्हीनस प्रकाशन)
**[[लीळाचरित्र]]
** दृष्टान्त पाठ (व्हीनस प्रकाशन)
** प्राचीन मराठी गद्य (व्हीनस प्रकाशन )
** यादवकलीन मराठी भाषा (व्हीनस प्रकाशन)
** मराठी निबंधाची वाटचाल (विदर्भ मराठवाडा बुक कंपनी )
** स्मृतिस्थळ (अनमोल प्रकाशन)
** मराठी भाषेचा तंजावरी कोश (व्हीनस प्रकाशन )
** प्राचीन मराठी कोरीव लेणी
** मराठी वाङ्मयाचा इतिहास -खंड १ आरंभापासून इ.स.१३५० पर्यंत <ref>http://www.masapapune.org/MASAPAPune/Prakashane.aspx</ref>
** [[लीळाचरित्र]]
** गुरुदेव रा.द.रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान
* रमण महर्षी (सहलेखक - कृ. रामस्वामी)
 
 
 
{{विस्तार}}