"वांगणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हे [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] गाव आहे. हे गाव [[मुंबई उपनगरी रेल्वे]]चे एक स्थानक आहे.
 
हे [[महाराष्ट्र]] राज्यातील एक छोटे शहर आहे.ते ठाणे जिल्ह्यातील [[अंबरनाथ]] तालुक्यात आहे.[[मुंबई]] शहराशी हे [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य|मध्य उपनगरीय रेल्वे सेवेने]] जोडलेले असून, वांगणीच्या द़क्षिणेस [[शेलू]] तर उत्तरेस [[बदलापूर]] स्थानक आहे.
वांगणी [[उल्हास नदी]] किनारी वसले असून, पश्चिमेस [[सह्याद्री]] पर्वतरांग आहे.
 
वांगणी [[उल्हास नदी]] किनारी वसले असून, त्याच्या पश्चिमेस [[सह्याद्री]]ची पर्वतरांग आहे.
येथे पावसाळ्यात्त ''भगीरथ'' धबधबा असतो.[[पावसाळा|पावसाळ्यात]] वांगणीतील वातावरण खूप अप्रतिम असते.
 
येथे पावसाळ्यात्तपावसाळ्यात ''भगीरथ'' ’भगीरथ’ धबधबा असतो. [[पावसाळा|पावसाळ्यात]] वांगणीतील वातावरण खूप अप्रतिम असते.
वांगणी नर्सर्‍यांसाठी प्रसिद्ध् आहे.
 
वांगणी हे नर्सऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
वांगणी येथे खगोल-मंडळ असून खगोल दर्शनाचे कार्यक्रम नेहमी आयोजीत केले जातात.
 
वांगणी येथून दिसणारे आकाश, गावात प्रकाशाचा झगझाट नसल्याने, सुस्पष्ट दिसते. त्यामुळे येथील खगोल-मंडळातर्फे खगोल दर्शनाचे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात.
 
येथे संस्कृत−प्रबोधिनी आहे·
"https://mr.wikipedia.org/wiki/वांगणी" पासून हुडकले