"अप्सरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
क्रिकाम्या (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती [[इंद्र|इंद्राच्या]]
[[भागवत पुराण|भागवत पुराणानुसार]] [[कश्यप ऋषी|कश्यप ऋषींच्या]] बारा
[[Image:Apsara relief.jpg|thumb|right|[[आंग्कोर वाट]] मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या अप्सरा]]
पुराणकथा व [[नाट्य शास्त्र | नाट्य शास्त्राच्या]] आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत -
अजगंधा, अनपाया, अद्रिका, अनवद्या, अनुचना, अरूणा, अरूपा, अल्मविशा, अलंबुषा, असिता, असिपर्णिनी, असुरा, आलंबा, अंबिका, उत्कचोत्कृष्टा, उमलोचा, उर्वशी, ऋतुस्थला, कर्णिका, कपिला, काम्या, केशिनी, गुणमुख्या, गुणवरा, घृताची, चित्रलेखा, तिलोत्तमा, देवी, निर्ऋता, पुंडरीका, पूर्वचित्ती, बुदबुदा, भासी, मनु, मनोभवा, मनोरमा,
इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी [[उर्वशी]], [[मेनका]], [[रंभा]] व [[तिलोत्तमा]] या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.
|