'''इडली''' ([[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]]: ಇಡ್ಲಿ, [[तामिळ]]: இட்லி, [[तेलुगू]]: ఇడ్డెనలు, [[मल्याळम]]: ഇഡ്ഡലി) हा [[दक्षिणमूळ भारत|दक्षिणभारताच्या भारतातील]]दक्षिणेकडील एकप्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. इडलीतांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली वर्तुलाकारवर्तुळाकार असते. तिची त्रिज्या २-३ इंच असू शकते. इडली बरोबर सांभरसांबार आणि ओल्या खोब्र्याचीखोब्ऱ्याची चटनीचटणी खाल्ली जाते. इडलीची चव आम्ब्लेल्याकिंचित पदार्थांसारखीआंबट असते.. दक्षिण भारतदक्षिणी मधेभारतात इडली नाश्ता म्हणून खाल्ली जाते.
इडली उकाद्न्यासाठी एक वेगले भांडे असते.
इडली प्रेशर कुकरमध्ये उकडता येते किंवा त्यासाठी एक वेगळे उकडपात्र असते.