"हनुमान मंदिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २:
 
 
भिवंडीमहाराष्ट्राच्या पासुनठाणे जिल्ह्यातील भिवंडीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या 'पहारे' या गावात एक मध्यम स्वरुपाचेआकाराचे हनुमानाचे[[हनुमान]] मंदिर आहे. मंदिराची रचना अत्यंत शोभिवंत असुनअसून त्यामध्ये जवळ-जवळजवळजवळ ४.५साडेचार-पाच फुटफूट उंच व ३ फुटफूट रूंदरुंद अशी हनुमानाची दगडाची सुंदर मुर्तीदगडी मूर्ती आहे.पुर्वी पूर्वी हे मंदिर अत्यंत साध्या स्वरूपाचेसाधे होते. <कालांतराने> त्यामध्ये बदल घडत गेले. या मंदिराचे वैशिष्ट्ये हे आहे की, १} हे मंदिर गावाच्या मधोमध असल्याने गावकर्यानागावकऱ्यांना मंदिरात जाण्यासाठी फारसे चालावे लागत नाही. २} या मंदिराच्या परिसरात खूप जागा असल्याने गावचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथेच होतात. ३}या मंदिरातयेथे दर शनिवारी मोठ्रया प्रमाणात[[नारळ]] फोडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त <नारळ > फोडण्यासाठी येतात. ४} या मंदिरात दरवर्षी नियमीतपणे हनुमान जयंतीला 'अखंड हरीनाम सप्ताह' संपन्न होतो.
==इतिहास==
हनुमान देवतेच्या इतिहासाकरिता [[हनुमान]] लेखाकडे जावे.या विभागात हनुमान मंदिरांचा इतिहास लिहिला जाणे अभिप्रेत आहे.
 
या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला 'अखंड हरिनाम सप्ताह' होतो.
पैठण येथे साळी समाजाच्या साळीवाडा नावाच्या वस्तीत, साळी पंचाचे पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार शके १७२४ मध्ये झाला असल्याचा एक शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम स्थितीत आहे. याचाच अर्थ हे मंदिर तत्पूर्वीचेच आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना दगडी आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती ज्या शिलालेखात कोरण्यात आलेली आहे ती अशी-
 
==अन्य मंदिरे==
*"मिती शके १७२४ दुमदुमी नाम अवद्य आषाढ सुधार ते धीवसी समस्त साळी पार केला हस्ते सकाराम मेहतर कारभारी" <ref>[http://www.jivheshwar.com/samajdarshan/mandire/hanuman-mandir-paithan.html जिव्हेश्वर.कॉम] हे संकेतस्थळ </ref>
 
१. पैठण येथे साळी समाजाच्या साळीवाडा नावाच्या वस्तीत, साळी पंचाचेपंचांचे पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार शके १७२४ मध्ये झाला असल्याचा एक शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम स्थितीत आहे. याचाच अर्थ हे मंदिर तत्पूर्वीचेच आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना दगडी आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती ज्या शिलालेखात कोरण्यात आलेली आहे ती अशी-
==मुर्ती==
मुर्तीचे मुखमंडल कोणत्या दिशेकडे आहे याचा मुर्तीचे वर्णन करताना बऱ्याचदा उल्लेख केला जातो. जसे कि पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख,दक्षिणमुखी.पंचमुखी
 
*"मिती शके १७२४ दुमदुमी नाम अवद्य आषाढ सुधार ते धीवसी समस्त साळी पार केला हस्ते सकाराम मेहतर कारभारी" <ref>[http://www.jivheshwar.com/samajdarshan/mandire/hanuman-mandir-paithan.html जिव्हेश्वर.कॉम] हे संकेतस्थळ </ref>
==स्तापत्य कला==
 
२.
 
 
==समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमान मंदिरे==
समर्थांनी ११ तारुतींचीमारुतींची स्थापना केली. तयापैकीत्यापैकी ७ मारुती सातारा जिल्हयातजिल्ह्यात आहेत.<ref>[https://www.facebook.com/facebuksatara हे संकेतस्थळ] दिनांक २७/०४/२०१३ भाप्रवे सायं १६.०० वाजता जसे दिसले. </ref>
 
*१. '''शहापूरचा मारुती''' (जिल्हा सातारा) :<br />
शके १५६६ मध्ये स्थापन झालेली आहे. कराड-मसूर रस्त्यावर सुमारे नऊ ते दहा कि.मीकिमी अंतरावर शहापूरचा फाटा असून मुख्य रस्त्यापासून मारुतीचे मंदिर दोन फर्लांग आत आहे. येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली आहे, म्हणून चुन्याचा मारुती म्हटले जाते. मूर्तीची उंची ६ फूट आहे.
 
शके १५६६ मध्ये स्थापन झालेली आहे. कराड-मसूर रस्त्यावर सुमारे नऊ ते दहा कि.मी अंतरावर शहापूरचा फाटा असून मुख्य रस्त्यापासून मारुतीचे मंदिर दोन फर्लांग आत आहे. येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली आहे, म्हणून चुन्याचा मारुती म्हटले जाते. मूर्तीची उंची ६ फूट आहे.
 
*महारुद्र मारुती मसूर (जिल्हा सातारा) :
 
*२. '''महारुद्र मारुती''' मसूर (जिल्हा सातारा) :<br />
मसूरच्या ब्रम्हपुरीभागात शके १५६६ मध्ये या मारुतीची स्थापना केली.
 
*३. ;दास मारुती चाफळ (जिल्हा सातारा) :
 
श्रीरामाच्या समोर दोन्ही कर जोडून उभा असलेला हा मारुती आहे. समर्थांनी दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली. मूर्तीची उंची ६ फूट आहे.
 
*४. ;खडीचा मारुती शिगणवाडी (जिल्हा सातारा) :
 
शके १५७१ मध्ये या मूर्तीची स्थापना झाली. या मारुतीला खडीचा मारुती अथवा बालमारुती असेही म्हणतात.
 
*५. ;मठातील मारुती उंब्रज (जिल्हा सातारा) :
 
या मारुतीची स्थापना १५७० मध्ये झाली. समर्थ रामदास चाफळहून रोज उंब्रज येथे स्नानाला जात म्हणून येथे मारुतीची स्थापना झाली. समर्थांनी मारुती मंदिर व त्या पाठोपाठ मठ ही स्थापना केला.
 
*६. ;माजलगांवचा मारुती, माजलगांव (जिल्हा सातारा) :
चाफळपासून दिडदीड मैलाच्या अंतरावर माजलगाव या गावी हा मारुती आहे. या मारुतीच्या स्थापनेविषयी दंतकथा सांगतात की, या गावाच्या शिवेवर साधारण घोडयाच्याघोड्याच्या आकाराचा एक मोठा दगड होता. या दगडाचीच लोक ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजा करीत असत. नंतर समर्थांच्या हस्ते त्यांचीत्याची प्रतिष्ठापना करण्यात आली{{संदर्भ हवा}}
 
७. ;प्रताप मारुती चाफळ (जिल्हा सातारा) :
चाफळपासून दिड मैलाच्या अंतरावर माजलगाव या गावी हा मारुती आहे. या मारुतीच्या स्थापनेविषयी दंतकथा सांगतात की, या गावाच्या शिवेवर साधारण घोडयाच्या आकाराचा एक मोठा दगड होता. या दगडाचीच लोक ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजा करीत असत. नंतर समर्थांच्या हस्ते त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली{{संदर्भ हवा}}
श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे ३०० फूट अंतरावर प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीम मारुती किवा वीर मारुती असेही म्हटले जाते. या मंदिराला ५० फूट उंच शिखर आह. मूर्तीची उंची सात ते आठ फूट आहे. मूर्ती भीमरुपी महारुद्र या स्त्रोतातस्त्रोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिलेङमुरडिले या स्थितीत आहे.
 
*प्रताप८. मारुती;मनपाडळे, चाफळपारगाव (जिल्हा साताराकोल्हापूर) :
 
*९. :शिराळे बहे बोरगाव (जिल्हा सांगली) :
श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे ३०० फूट अंतरावर प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीम मारुती किवा वीर मारुती असेही म्हटले जाते. या मंदिराला ५० फूट उंच शिखर आह. मूर्तीची उंची सात ते आठ फूट आहे. मूर्ती भीमरुपी महारुद्र या स्त्रोतात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिलेङ या स्थितीत आहे.
*मनपाडळे, पारगाव (जिल्हा कोल्हापूर),
*शिराळे बहे बोरगाव (जिल्हा सांगली)
 
==टेकड्यांवरील मंदिरे==
Line ५८ ⟶ ५२:
==हनुमान मंदिरांची वेगवेगळी नावे==
 
;पुणे:
पुणे:वीर मारुती,सोन्या मारुती, शकुनि मारुती(बाजीराव रस्त्यावर नूमविकडे पाठ करून उभं राहिलं की फार्मसीच्या दुकानासमोर एक गल्ली दिसते. तिच्या तोंडाशी शकुनि मारुती.), पत्र्या मारुती (शगुनच्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणार्‍या चौकात उजव्या हाताला) ,जिलब्या मारुती (शनिपार चौकातून मंडई कडे जाताना भाऊ महाराज बोळाच्या सुरुवातीस). भिकारदास मारुती (बाजीराव रोड दूरध्वनी केंद्राच्या समोरच्या गल्लीत),पोटसुळ्या मारुती(सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) ताम्बोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे), डुल्या मारूती ,लकेरी मारूती(नानापेठ पारशी अग्यारी जवळ),गावकोस मारूती(कसबा पेठ - कसबे पुणे ची वेस इथपर्यंतच होती) <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>
अकरा मारुती (शिंदे आळीच्या शेवटी), अवचित मारुती, उंटाडे मारूती (केईएम हॉस्पिपीटल), खुन्या मारुती (पूलगेट बस स्थानकाजवळ), गंज्या मारुती , गवत्या मारुती, गावकोस मारुती(कसबा पेठ - कसबे पुणे ची वेस इथपर्यंतच होती) <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>,जिलब्या मारुती (शनिपार चौकातून मंडई कडे जाताना भाऊ महाराज बोळाच्या सुरुवातीस). डुल्या मारुती, दक्षिणमुखी मारुती (काका गाडगीळ गल्लीच्या तोंडाशी), दुध्या मारुती, धक्क्या मारुती (बुधवार पेठेत इलेक्ट्रिक लेनमध्ये पासोड्या विठोबाच्या आसपास), नवश्या मारुती ([[पु.ल. देशपांडे]] उद्यानासमोर), पंचमुखी मारुती (गुरुवार पेठ), , पत्र्या मारुती (शगुनच्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला), पोटसुळ्या मारुती(सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) तांबोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे), बटाट्या मारुती (शनिवार वाड्यासामोरच्या पटांगणात), भांग्या मारुती (बुधवार चौकाजवळ), भिकारदास मारुती (बाजीराव रोड दूरध्वनी केंद्राच्या समोरच्या गल्लीत), लकेरी मारूती(नानापेठ पारशी अग्यारी जवळ), वीर मारुती, शकुनि मारुती(बाजीराव रस्त्यावर नूमविकडे पाठ करून उभे राहिले की फार्मसीच्या दुकानासमोर एक गल्ली दिसते. तिच्या तोंडाशी शकुनि मारुती आहे.), शनी मारुती, सोन्या मारुती,
 
;नाशिक:
नाशिक:कानडे मारुती, दुतोंडी मारुती (म्हणजे गोदावरीच्या तीरावर असलेली मारुतीची मुर्तीमूर्ती. दोन्ही बाजुंना ही मुर्तीमूर्ती आहे.)<ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>
 
;औरंगाबाद:
औरंगाबाद:सुपारी मारुती (गुलमंडी), भद्र्याभद्‌ऱ्या मारुती <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>
 
;मुंबई:
नाशिक: दुतोंडी मारुती (म्हणजे गोदावरीच्या तीरावर असलेली मारुतीची मुर्ती. दोन्ही बाजुंना ही मुर्ती आहे.)<ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>
पिकेट मारुती, बंड्या मारुती,
 
;अंबाजोगाई :
औरंगाबाद:सुपारी मारुती (गुलमंडी), भद्र्या मारुती <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>
काळ्या मारुती,
 
==कार्यक्रम==
 
===हनुमान जयंती===
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.<ref>[http://zeenews.india.com/marathi/news/महाराष्ट्र-2/पुणे-प-महाराष्ट्र/हनुमान-जयंती-उत्साहात-साजरी/159275 झिन्यूजझी न्यूज वार्ता संकेतस्थळ] दिनांक २७/०४/२०१३ भाप्रवे सायं १६.०० वाजता जसे दिसले</ref>
 
===जत्रा आणि यात्रा===