"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ८३:
महाराष्ट्रात ओतूरकर, कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कोपरकर, [[संत गाडगे बाबा]], गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर [[संत तुकडोजी महाराज]], [[मामासाहेब दांडेकर]], [[देगलूरकर]], [[निजामपूरकर]], बडोदेकर, [[भगवानबाबा]], शिरवळकर, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), [[दादा महाराज सातारकर]], असे अनेक नामवंत कीर्तनकार होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले अगदी अलीकडचे कीर्तनकार आहेत.
आणखी कीर्तनकार : श्रीपादबुवा अभ्यंकर, बंडातात्या कराडकर (कराडचे), विश्वासबुवा कुलकर्णी, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), दीपकबुवा रास्ते, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे
==स्त्री कीर्तनकार==
|