"अहमदनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |

ओळ २९:
अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या ४०,८८,००० इतकी आहे.
== भौगोलिक स्थान व महत्त्व ==
भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा]] व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस [[बीड जिल्हा]] ; पूर्व व आग्नेय दिशांस [[उस्मानाबाद जिल्हा]]; दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा]], तर नैर्ऋत्येस व पश्चिमेस [[पुणे जिल्हा]] व [[ठाणे जिल्हा]] हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने [[अकोले तालुका]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यात]] [[सह्याद्री]]च्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले तालुक्यात]] (नगर, [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यांच्या]] सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग [[हरिश्चंद्राची रांग]] या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा [[घोड नदी]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[ढोरा]], [[घोड नदी]], कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे तालुक्यात]]
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.
[[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा नदी]]वर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी तालुक्यात]]
पश्चिम दिशेला सह्याद्री पसारलेला आहें. मुख्य शिखररांगा अश्या-
भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याची चार भागात विभागणी होते-

१)पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश

२)मध्य भागातील पठारी प्रदेश

३)उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश
१)पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश-

अकोले तालुका आणि
२)मध्य भागातील पठारी प्रदेश-

पारनेर
३)उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश-

यात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, हे तालुके आणि शेवगाव तालुक्याचा उत्तरेकडील
अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो.
पहा : जिल्हावार नद्या

[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
▲अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
== दळणवळण ==