"बाबाराव मुसळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
काही विशेषणे आणि अविश्वकोशीय वर्णनात्मकता वगळली |
No edit summary |
||
ओळ ८:
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक =जून १० , [[इ.स. १९४९]]
| जन्म_स्थान = मैराळडोह
| निवासस्थान = आययूडीपी वसाहत, गजानन महाराज मंदिरामागे, वाशीम,
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण = शिक्षण एमए (मराठी),
| प्रशिक्षणसंस्था = [[
| पेशा = सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक
| कारकीर्द_काळ = (१९७३-२००७)
| संस्था = पारेश्वर विद्यालय पार्डी (टकमोर)
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव = ब्रह्मा
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
ओळ ४७:
}}
'''बाबाराव मुसळे''' (जून १०, [[इ.स. १९४९]] -हयात) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या 'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. [[पु. ल. देशपांडे]] यांनी 'पखाल'
वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले.
कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होते.
==बाबाराव मुसळे यांनी लिहिलेली पुस्तके==
बाबाराव मुसळे मराठीतील अग्रगण्य साहित्यिक आहेत. त्यांच्या सहा कादंबऱ्या, तीन कथा संग्रह आणि एक कविता संग्रह प्रकाशित आहे. शिवाय त्यांनी दोन पुस्तकांचे संपादन केले आहे.
==कादंबऱ्या==
* दंश
*स्मशानभोग(कादंबरी) ▼
* पखाल
* पाटीलकी (कादंबरी)
* वारूळ
* हाल्या हाल्या दुधू दे
==कथासंग्रह==
* झुंगु लुखू लुखू
* नगरभोजन
* मोहोरलेला चंद्र
==कवितासंग्रह==
* इथे पेटली माणूस गात्रे (कवितासंग्रह-[[काव्याग्रह]] प्रकाशन-जून २०११)
==संपादने==
* वच्छो मी : ६१ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन|विदर्भ साहित्य संमेलनाची]] स्मरणिका (२३ डिसेंबर २०११)
* हंबर (काव्यसंग्रह) : [[वाशीम]] जिल्ह्यातील नवोदित कवींच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह (
==बाबाराव मुसळे यांच्या लेखनाची समीक्षा करणारे ग्रंथ==
* तृतीयरत्न आणि हाल्या हाल्या दुधू दे. लेखक बजाज प्रकाश, [[अमरावती]] (संपादक : तुषार चांदवळकर)
== संमेलनाचे अध्यक्ष==
* पहिले [[अंकुर साहित्य संमेलन]], [[मालेगाव]] (१९८५)▼
* ५८ वे विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन. धानोरा जि. गडचिरोली (१९, २० व २१ डिसेंबर २००८)▼
* दुसरे [[गजानन महाराज साहित्य संमेलन]], रिसोड,
* तिसरे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], शेंबाळपिंपरी,
▲* ५८ वे विदर्भ साहित्य संघाचे [[विदर्भ साहित्य संमेलन| साहित्य संमेलन]]. धानोरा,
▲*पहिले अंकुर साहित्य संमेलन मालेगाव (१९८५)
==पुरस्कार==▼
*‘हाल्या हाल्या दुधू दे' ही तिस-या पिढीची ग्रामीण कादंबरी या स्पर्धेत मेहता पब्लिसिंग हाऊस पुणे यांनी डॉ. आनंद यादव आणि डॉ. द. दी. पुंडे यांच्या सहकार्याने निवडलेली आणि प्रकाशित केलेली एकमेव कादंबरी (१९८५)▼
▲==पुरस्कार/मानसन्मान==
*‘पखाल'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङम्य निर्मितीचा वि. स. खांडेकर पुरस्कार (१९९५-९६)▼
▲*‘हाल्या हाल्या दुधू दे' ही
▲*‘पखाल'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट
*‘वारुळ'ला वि.सा. संघ नागपुरचा कै. पु. य. देशपांडे पुरस्कार (२००४)▼
*
▲*
*‘वारुळ'ला पद्मगंधा प्रतिष्ठान पुरस्कार नागपूर (२००४)▼
*‘वारूळ'ला ’मराठी अनुवाद परिषद’ (बुलडाणा) या संस्थेचा तुका म्हणे पुरस्कार (२००४)
*वारुळ'ला कै. यशवंत दाते स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार लातूर (२००४)▼
*‘मोहरलेला चंद्र'साठी कै. भि. ग. रोहमारे पुरस्कार कोपरगाव (१९९२)▼
*'इथे पेटली माणूस गात्रे'साठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार सोलापूर (२०१२)▼
*'इथे पेटली माणूस गात्रे'साठी श्री. चक्रधर वाचनालय शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली पुरस्कार (२०१२)▼
* 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी सहकार महर्षी
▲* 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी श्री. चक्रधर वाचनालय, शेवाळा
*महदंबा जीवन गौरव पुरस्कार (२००९)▼
▲* 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी
*राष्ट्रसंत भगवानबाबा युवक संघटना शेलसुरा ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांच्या वतीने समाज भूषण पुरस्कार.▼
▲* महदंबा जीवन गौरव पुरस्कार (२००९)
▲* राष्ट्रसंत भगवानबाबा युवक संघटना शेलसुरा,
(२०१२)
* महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१२)
==बाह्य दुवे==
* [ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11573778.cms महाराष्ट्र
* [http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a32189&lang=marathi रसिक]
* [http://www.globalmarathi.com/20120927/5069346950594436016.htm ग्लोबल मराठी]
|