"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = निसर्ग विषयकनिसर्गाविषयी, ललीतललित, तसेच माहितीपुर्णमाहितीपूर्ण लेखन
| विषय = निसर्ग, वन्यजीवन
| चळवळ = वन्यजीवन संवर्धन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी]] वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?)
 
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ वन खात्यात नोकरी. जंगलातीला६५वर्षे प्राणीजंगलात जिवनकाढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे अतिशय ओघवत्या शैलीतील लेखन ते करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षितज्ञपक्षितज्‍ज्ञ डॉ. सलिमसलीम अली, लेखक व्यंकटेश माडगुळकरमाडगूळकर यांच्याशी स्नेह.
 
ग्रंथ संपदा:
* [[पक्षी जाय दिगंतरा]] , (१९८३)
* [[जंगलाचं देणं]], (१९८५),(महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)
* [[रानवाटा]] , (१९९१), (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९९३),(भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
* [[मृगपक्षीशास्त्रशब्दांचं धन]] , (१९९३)
* [[मृगपक्षीशास्त्र]], (१९९३)
* [[रातवा]], (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९९४)
* [[घरटयापलीकडे]] ,(१९९५)
* [[सुवर्णगरूडघरट्यापलीकडे]] , (२०००१९९५)
* [[निळावंतीसुवर्णगरुड]], ,(२००२२०००)
* [[आनंददायी बगळेनिळावंती]] , (२००२)
* [[आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी)]], (२००२)
* [[पक्षिकोश]] , (२००२)
* [[चकवाचांदण: एक वनोपनिषद]] , (आत्मवृत्त)
* [[चैत्रपालवी]], (२००४)
* [[चित्रग्रीव - एका कबूतराचीकबुतराची कथा]]
* [[केशराचा पाऊस]] ,