"सुभाष भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८:
[[डिसेंबर २०]], [[इ.स. २०१०]] रोजी [[मेंदू|मेंदूतील]] रक्तस्रावामुळे (की हृदयविकाराच्या झटक्याने ?) त्यांचे [[मुंबई]] येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी
’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.
 
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. त्या लेखाचे पाठ्यपुस्तक मंडळाने काय हाल केले त्याची हकीकत [http://amrutmanthan.wordpress.com/2010/06/03/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE/== गड्या आपुला गाव बरा] येथे वाचता येईल.
 
==पुरस्कार==