"श्री.पु. भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
No edit summary |
||
ओळ ६:
मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व [[सत्यकथा]] मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे [[मराठी]] साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन.<br/>
लेखन - साहित्याची भूमी, मराठीतील समीक्षा लेखांचा संग्रह, साहित्य:अध्यापन आणि प्रकार.
==पुरस्कार==
श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या प्रकाशनसंस्था---
:इ.स. २०११ - संजय भागवत (मौज प्रकाशन)
:इ.स. २०१२ - मॅजेस्टिक प्रकाशन
{{मराठी प्रकाशक संमेलन}}
|