"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:

==शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ==
कीर्तन हा शब्द [[संस्कृत|संस्कृतात]] 'कीर्त्'कॄत्‌’ या धातुपासूनदहाव्या उद्भवलागणातल्या धातूपासून झाला आहे,. ज्याचा या धातूचा अर्थ 'गाणे'उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी [[नारद|नारदांची]] ही (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना [[भरत महामुनी|भरत महामुनींच्या]] नाट्यनाट्यशास्त्रापासून शास्त्रापासून अनेक संकल्पना आणि व्याख्या केल्या गेल्या.

==कीर्तनाचा इतिहास==
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते [[महर्षी व्यास|महर्षी व्यासांस]] शिकवले., व्यास महर्षींनी [[शुक ऋषी|शुकास]] शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते..<ref name="कीर्तनसंस्था">[http://thinkmaharashtra.com/think1/index.php?option=com_content&view=article&id=278:2010-07-23-07-33-40&catid=39:2010-01-04-08-20-32&Itemid=40], परंपरा कीर्तनसंस्थेची !-राजेंद्र शिंदे .</ref>

<ref name="कीर्तनसंस्था" />
Line २४ ⟶ २५:

==कीर्तनाचे प्रकार==
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.

भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुण [[गायन]] करणारापराक्रमपराक्रमाचे प्रदर्शितवर्णन करणारा हा प्राचीन [[कला]] प्रकार आहे. पुढील नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून [[वारकरी]], [[रामदासी]], [[राष्ट्रीय कीर्तन]] असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन हे, थोडा फार बाह्यबाह्यरूपात बदल, फरक झाले तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

==कीर्तनाची अंगे==
कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.

सुरवातीस नमन, पूर्वरंग (तत्वज्ञानतत्त्वज्ञानअध्यात्मिकआध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तीगीत,भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन आणि देवाकडे मागणे आणि आरती असते.

कीर्तन ही खरेतर मूलतः एक [[भक्ति]] आहे. [[श्रीमदश्रीमद्‌ भागवत|श्रीमदश्रीमद्‌ भागवतात]] सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तिपैकीभक्तींपैकी ही दुसरी भक्ति आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पाद्सेवनम्पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं,
सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तिपैकीभक्तींपैकी एक. कीर्तन हे एक पूर्वी प्रसार, प्रचार, [[लोकशिक्षण]], आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमात अणि काही मंदिरातमंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तनाचा प्रघात आहे.
==कीर्तन आणि पद्द्पदे==
==कीर्तन आणि संगीत==
पुढे कीर्तनाला संगीतसंगीताची साथ लाभली. [[टाळ]], [[मृदंग]], [[एकतारी]] ही वाद्ये साथीला घेत. हल्ली [[संवादिनी|पेटी]] [[तबला]] तर कधी [[बासरी]] अशी [[वाद्ये]] वापरली जातात.

==हरिकथा==
सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते .
==कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान==
मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते [[संत नामदेव|संत नामदेवांनी]]. [[संत ज्ञानेश्वर]] मुली, [[संत एकनाथ]], महाराज ,[[संत तुकाराम]] , [[समर्थ रामदास]] हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.

==वारकरी कीर्तनकाराचीकीर्तनकारांची यादी==

१. गोविंदस्वामी आफळे
१. [[गुरुवर्य श्री.बाबामहाराज सातारकर]]
२. चारुदत्त आफळे
२. रामराव महाराज ढोक
३. बंडातात्या कऱ्हाडकर
३. चैतन्य महाराज देगलुरकर
४. पांडुरंग महाराज घुले
४. बन्दातात्या करादकर
. रामराव महाराज ढोक
५. रामक्रुश्नदास लहवितकर
६. [[योगिराजचैतन्य महाराज पैठणकर]]देगलुरकर
७. सन्दिपान[[योगिराज महाराज हसेगावकरपैठणकर]]
८. पान्दुरग[[प्रकाश महाराज घुलेबोधले]]
९. रामकृष्णदास लहवितकर
९. [[नामदेवशास्त्री]] सानप
१०. [[प्रकाशनारायण लक्ष्मण वाजे-अलिबागकर महाराज बोधले]]
११. [[गुरुवर्य श्री.बाबामहाराज सातारकर]]
११.[[गुरुवर्य श्री.नारायण लक्ष्मण वाजे -आलिबागकर महाराज ]
१२. [[नामदेवशास्त्री]] सानप
१३. संदीपान महाराज हसेगावकर

==वंश परंपरावंशपरंपरा, गुरू परंपरागुरुपरंपरा आणि घराणी==
जुन्या काळात कीर्तनाची परंपराकला वंश परंपरेने आणि गुरु परंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली.

==ग्रंथ परंपरा==
"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडात केलेले लेखन उपलब्ध आहे. त्यशिवाय "कीर्तन्कीर्तन सुमनहार" हे ग्रन्थग्रंथ आहेत. [[इ.स. १९२६]] साली "कीर्तनचार्याकमकीर्तनचार्याकम्‌" नावाचे छोटे पुस्तक कशीकाशी येथेयेथून हरिभक्ती परायण श्रीह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर [[इ.स. १९८२]] मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी ' "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया" नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.

==कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था==
महाराष्ट्रात [[मुंबई]] येथे सन १९४० मधे "[[अखिल भारतीय कीर्तन संस्था]]" [[दादर]] [[मुंबई]] या संस्थेची स्थापना झाली. आज ६९ वर्षेआजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कला प्रकारचेप्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), [[मुंबई]] २८ येथे आहे. [[पुणे]] येथे "[[नारद मंदिर]]" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते [[नागपूर]] येथेही [[कीर्तन महाविद्यालय, नागपूर|कीर्तन महाविद्यालय]] आहे. सांगलीलाया १९९२साली स्थापन झालेली [[अखिल भारतीय कीर्तनकुल संस्था]] आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहेत.
{{संपर्क माहिती|December 2009२०१२}}

==अलीकडील कीर्तनकार==
महाराष्ट्रात [[संत गाडगे बाबा]], [[मामासाहेब दांडेकर]], [[संत तुकडोजी महाराज]], [[देगलूरकर]], [[कवीश्वर]], बडोदेकर, शिरवळकर, ओतूरकर, [[निजामपूरकर]] , कऱ्हाडकर, कोपरकर, [[श्री.ह.भ.प.श्रीगुरु दादा महाराज सातारकर]], [[श्रीसदगुरु बाबा महाराज सातारकर]], श्री.ह.भ.प.श्रीगुरु.गणपतबाबा गुडेकर(अलीबागकरअलिबागकर महाराज),श्री.ह.भ.प.श्रीगुरु. भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा) असे अनेक नामवंत कीर्तनकार होऊन गेले आहेत किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले अगदी अलीकडचे कीर्तनकार आहेत.

==स्त्री कीर्तनकार==
महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही असेअशा :-

१. रोहिणी माने

२. मानसी श्रेयस बडवे

३. मंजूश्रीमंजुश्री खाडिलकर

४. रसिका परांजपे

५. निवेदिता मेहेंदळे

६. पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०)

७. भगवतीबाई सातारकर

८. खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा).

==खानदेशातील कीर्तनसंस्था, कीर्तनकार==

खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्‍तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही कीर्तनकारांची खानदेशात संख्या वाढत आहे.

महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनिअम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, मारवाडी हे अन्य धर्मीयही आढळून येतात. दहा वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आत ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.

खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहेत.

==खानदेशातील स्त्री कीर्तनकार==

अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.

==कीर्तन शिक्षिका==
१. विजया वैशंपायन

==हेसुद्धा पाहा==
*[[भजन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कीर्तन" पासून हुडकले