"उपेंद्र लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →पुरस्कार |
No edit summary |
||
ओळ २८:
}}
'''उपेंद्र लिमये''' ([[८ मार्च]], [[इ.स. १९७४]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. त्यांना [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. <ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=‘जोगवा’साठी उपेंद्र लिमयेला राष्ट्रीय पुरस्कार|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5492381.cms|accessdate=30 July 2010|प्रकाशक=[[सकाळ]]|date=31 January 2010}}</ref>
==नाट्यक्षेत्रातील कारकीर्द==
* अभिनय
** अतिरेकी
** आम्ही जातो आमुच्या गावा
** कोण म्हणतो टक्का दिला
** जळाली तुझी प्रीत
** नियतीच्या बैलाला
** येथे चेष्टेची मस्करी होते
* दिग्दर्शन
** आई शप्पथ
** एके-४७
** न दिलेला नकार
** नियतीच्या बैलाला
** सखी माझी लावणी
** सती
==दूरचित्रवाणी मालिका-अभिनय(कंसात वाहिनीचे नाव)==
* किमयागार(ई टिव्ही मराठी)
* दामिनी(सह्याद्री)
* नकाब(नॅशनल नेटवर्क)
* भाग्यविधाता(ई टीव्ही मराठी)
* या गोजिरवाण्या घरात(ई-टीव्ही मराठी)
* या सुखांनो या(झी मराठी)
* समांतर(ई-टिव्ही मराठी)
== चित्रपट कारकीर्द ==
|