"अण्णासाहेब हरी साळुंखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो decreasing size
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
'''आ.ह. साळुंखे''' हे [[मराठी|मराठीतले ]] लेखक आहे. हे, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आणि [[शिवधर्म]] चळवळीचे एक आधारस्तंभ समजले जातातआहेत.
 
==जीवन==
डॉ. साळुंखे यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[खाडेवाडी]] या लहानश्या गावी एका [[शेतकरी|शेतक-याच्या]] कुटुंबात झाला. संस्कृत विषयात प्रथम वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी [[शिवाजी विद्यापीठ]] [[कोल्हापूर]] येथून घेतली.[[मास्टर ऑफ आर्टस्आर्ट्‌स|एम.ए.]] मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत विषयातच पी.एच्एच.डी. सुद्धा घेतली.
 
==वैयक्तिक==
==त्यांची पुस्तके==
 
* गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
* आ.ह. साळुंखे यांच्या पत्नीचे नाव मधुश्री. त्यांचे २५ एप्रिल २००० रोजी कॅन्सरने निधन झाले.
* सर्वोत्तम भूमीपुत्र गौतम बुद्ध
* आ.ह.साळुंके यांचे चिरंजीव नीरज साळुंखे हे प्राध्यापक आणि लेखक आहेत.
* बळीवंश
 
* विद्रोही तुकाराम
==आ.ह. साळुंखे यांची पुस्तके==
* तुळशीचे लग्न- एक समिक्षा
 
* विद्रोही तुकाराम- समिक्षेची समिक्षा
* अशीच भेटत रहा तू
* तुझ्यासह, तुझ्याविना
* चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून
* चिंतन
* आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
* आस्तिकशिरोमणी चार्वाक
* ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
* गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
* चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
* चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
* तुकारामांचा शेतकरी
* तुझ्यासह, तुझ्याविना
* तुळशीचे लग्न- एक समिक्षासमीक्षा
* त्यांना सावलीत वाढवू नका !
* धर्म की धर्मापलीकडे ?
* बळीवंश
* बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
* मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती
* महात्मा फुले आणि धर्म
* महाभारतातील स्त्रिया भाग १
* महाभारतातील स्त्रिया भाग २
* वादांचीवादळे
* विद्रोही तुकाराम
* विद्रोही तुकाराम- समिक्षेचीसमीक्षेची समिक्षासमीक्षा
* वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी
* शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
* सर्वोत्तम भूमीपुत्रभूमिपुत्र गौतम बुद्ध
* संवाद सहृदय श्रोत्यांशी
* हिंदू संस्कृती आणि स्त्री
 
==इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवाद==
 
* नागार्जुन
* शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा
* स्वातंत्र्याचे भय
 
==पुरस्कार, मानसन्मान वगैरे==
 
* १७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुण्यात झालेल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
{{विस्तार}}