"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1010710 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Hs.jpg|thumb|अंधश्रद्धा निर्मूलन समिती]]
'''महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती''' ही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] संस्था आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रातील गावे, बेळगाव आणि गोवा येथे मिळून ३०० शाखा आहेत.
 
== अध्यक्ष ==
[[डॉ. नरेंद्र दाभोळकरदाभोलकर]] यांनीचयांनी या संघटनेची सातारा येथे इ.स. १९८९मध्ये स्थापना केली.
 
== स्थापना ==
इ.स १९८९ मध्ये सातारा येथे आपल्या संवगड्यासोबत मिळून संघटनेची स्थापना केली.
 
== कार्यकारिणी ==
Line ९९ ⟶ ९७:
* (क) स्वतःत विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःत पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे;
 
(ख) मूल न होणाऱ्या स्त्रीला अतींद्रिय शक्ती द्वाराशक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.
 
* मंद बुद्धीच्या व्यक्तीमध्ये अतींद्रिय शक्ती आहे असे इतरांना भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय यासाठी वापर करणे.
व्यवसाय यासाठी वापर करणे.
 
== साहित्य ==
Line ११० ⟶ १०७:
प्रकाशक: राजहंस प्रकाशन<br>
प्रकाशन दिनांक: ऑगस्ट २००२
 
==पुरस्कार==
 
* महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१०मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२साली मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.
 
== संदर्भ ==