"नागपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: en, hi, kn, ml, ne, pl, ru, sa
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नागपंचमी''' सण [[श्रावण शुद्ध पंचमी]]ला साजरा केला जातो.
 
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचामहत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतातकरण्याची पद्धत आहे. हा सण वेदकालापासूनफार जुन्या काळापासून पाळला सुरूजात झालाअसावा.
 
भगवान [[श्रीकृष्ण]] [[कालिया]] नागाचा पराभव करून [[यमुना]] नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस [[श्रावण]] शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. [[नागदेवता]] ची [[पूजा]] करून त्याला [[दूध]] लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा [[नैवेद्य]] दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी [[प्रार्थना]] करतात.
 
भगवान [[श्रीकृष्ण]] [[कालिया]] नागाचा पराभव करून [[यमुना]] नदीच्या पात्रातून सुरक्षीतभगवान [[श्रीकृष्ण]] सुरक्षित वर आले तो दिवस [[श्रावण]] शुध्दशुद्ध पंचमीपंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हेकुटायचे नियमनाही. पाळतअसे असतातकाही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे [[नागदेवता|नागदेवतेची]] ची [[पूजा]] करून त्यालातिला [[दूध]] -लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा [[नैवेद्य]] दाखविला जातो.दाखवतात व आपले संरक्षण कर अशी [[प्रार्थना]] करतात.
==बाह्यदुवे==
* [http://www.marathimati.net/nag-panchami-festival/ नागपंचमी सण] - [[मराठीमाती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नागपंचमी" पासून हुडकले