"पितृसत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो पित्रुसत्तापान पितृसत्ता कडे Sureshkhole स्थानांतरीत: अक्षरजोडणी चुकीची होती |
No edit summary |
||
ओळ १:
पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजीतील 'patriarchy' ह्या शब्दासाठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता ह्या सारख्या शब्दांचा वापर केला जातो. '
मात्र आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्ता' विचारात घेतली जाते. स्त्रीवादी चळवळ, स्त्री अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेला विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो. 'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो..
== संदर्भ ==
<ref>प्रवीण चव्हाण. पितृसत्ता समजून घेताना. २०१०. प्रस्तावना. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठ: पुणे</ref>
{{reflist}}
|