"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९७:
* हिरो शिवकणी - [[संथाली]]
 
==साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे [[बालसाहित्य]] पुरस्कार(२०१२)==
हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात २० नोव्हेंबर २०१२ रोजी, लेखक आणि समाजसेवक [[अनिल अवचट]] यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नऊ कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक विज्ञानकथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी योगदान करणारे लेखक पुरस्कारप्राप्त ठरले. मराठी भाषेतील लेखक [[बाबा भांड]] यांपैकी एक आहेत.
हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात नोव्हेंबर २०१२मध्ये झाला.
 
;पुरस्कार्थी (एकूण २४) :
ओळ ११२:
* बन्सीलाल शर्मा
* बलराम बसाक
* [[बाबा भांड]] (मराठी बालसाहित्यकार[[बालसाहित्य]]कार)
* बाला शौरी रेड्डी
* मनझीर आशिक हरगानवी