[[हिंदू]] [[पंचांग|पंचांगाप्रमाणे]] महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत)प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात.
त्यांनाकधीकधी नावेएका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या दोन दिलीएकादश्या आहेतअसतात. तीपक्षातल्या आधी येणार्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात जर लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या असतील तर दुसरीला नाव असते. दर महिन्यात येणार्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्लपक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्णपक्षातल्या एकादशीचे आहे). :-
* [[चैत्र]] - कामदा, वरूथिनी
ओळ १८:
==एकादशीचे धार्मिक महत्त्व==
आषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी असे म्हणायची रूढी आहे.
===आषाढी एकादशी===
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री [[विष्णु]] शयन करतातझोपीजातात. ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजुतसमजूत आहे. म्हणुनचम्हणूनच [[चातुर्मास|चातुर्मासाचा]] आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला [[चातुर्मास]] संपतो. हेचारधार्मिक महिनेवृत्तीची व्रतस्थ राहिले जाते.माणसे हे दिवसचार विविधमहिने सणासुदीनीव्रतस्थ भरलेले आहेतराहतात. आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णूशयनोत्सव असेही म्हणतात. [[चातुर्मास]] व्रतारंभ याच दिवशी करतात. यापुढीलचातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना याआषाढीच्या दिवशी करतात.
आषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणार्या नवमीला महाराष्ट्रात [[कांदे नवमी]] म्हणतात.