"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ ३५:
विष्णुदास भाव्यांचा जन्म [[सांगली संस्थान|सांगली संस्थानाचे]] राजे [[चिंतामणराव पटवर्धन]] यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली.[[इ.स. १८४३|१८४३]] साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] हे मराठीतील पहिले नाटक उभारले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' [[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १८४३|१८४३]] रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.
== कारकीर्द ==
=== नाटके ===
{| class="wikitable sortable"
ओळ ४८:
| राजा गोपीचंद || १८५४ || हिंदी || लेखन, दिग्दर्शन
|}
==[[पुरस्कार]]==
* '''विष्णुदास भावे''' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देत आली आहे. आत्तापर्यंत [[बालगंधर्व]], [[पु.ल.देशपांडे]], [[आचार्य अत्रे]], [[अमोल पालेकर]](२०१२) आदींना हा [[पुरस्कार]] मिळाला आहे.
== बाह्य दुवे ==
|