"दलित साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दलित साहित्य संमेलने''' ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत. :
९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
 
* अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन
* आंबेडकरी युवा साहित्य संमेलन
* आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन
* आंबेडकरी साहित्य संमेलन
* राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
* दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन
* राष्ट्रीय दलित कलम साहित्य अधिवेशन
* दलित नाट्यसंमेलन
* दलित साहित्य विचारवेध संमेलन
* दलित साहित्य संमेलन
* द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन
* प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन
* फुले-आंबेडकर साहित्य संमेलन
* फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन
* महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन
* फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन
* महात्मा फुले साहित्य संमेलन
* बौद्ध साहित्य संमेलन
* राज्यस्तरीय मराठी दलित साहित्य संमेलन
* रमाई साहित्य संमेलन
* विद्रोही साहित्य संमेलन
* राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन
* सत्यशोधकी साहित्य संमेलन
* सावित्री साहित्य संमेलन, वगैरे वगैरे...
 
 
असे असले तरी दलित साहित्य संमेलन या मूळ नावाने भरलेली काही संमेलने अशी :
* ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
* ११वे दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
 
 
 
पहा [[मराठी साहित्य संमेलने]]
 
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]