"राजहंस प्रकाशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो →राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार: दहिवळ गुरूजी स्मृती साहित्य पुरस्कार |
No edit summary |
||
ओळ १०:
==राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार आणि पुस्तकांची नावे==
* इचलकरंजी एज्युकेशनल ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार : सावरकर ते भा.ज.प. - हिंदुत्व विचारांचा चिकित्सक आलेख(१९९२-९३); सावरकरांचे राजकारण-सत्य आणि विपर्यास(१९९२-९३); रामायण महाभारतातील आत्महत्या(२००४-०५)
* केसरी मराठा संस्था व शिवाजी मंदिर संस्था याच्यातर्फे न.चिं केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक : देवगंधर्व; हसरे दुःख
* दहिवळ गुरूजी प्रतिष्ठानचा 'दहिवळ गुरूजी स्मृती साहित्य पुरस्कार' (इ.स. २००९) : एक 'इझम'...निरागस
* दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (नवी दिल्ली)चे ग्रंथनिर्मिती पुरस्कार(१९९५) : अमृतसिद्धी-पु.ल. समग्रदर्शन; गणित ज्ञानकोश
* दि.बा. मोकाशी पुरस्कार(१९९६) : बंदिश
* पंडित नेहरू ग्रामीण ललितकला अकादमी प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार(१९९२-९३) : झाडाझडती
* पानघंटी पुरस्कार(१९९६) : ओॲसिसच्या शोधात
* पुणे नगर वाचन मंदिराचा श्री.ज. जोशी पुरस्कार(१९९२) : झाडाझडती
* प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार(१९८९) : पानिपत
* बन ग्रंथगौरव(नांदेड)चा पुरस्कार : तमाशा-विठाबाईच्या आयुष्याचा
* भारतीय भाषा परिषद(कलकत्ताचा) दर तीन वर्षांनी दिला जाणारा पुरस्कार : पानिपत
* भैरू रतन दमाणी पुरस्कार(सोलापूर) : ओॲसिसच्या शोधात
* मॅजेस्टिकचा केशवराव कोठावळे पुरस्कार : जाळ्यातील चंद्र(१९९५); सावरकरांचे राजकारण-सत्य आणि विपर्यास(१९९३)
* मथुराबाई सार्बजनिक वाचनालयाचा महात्मा फुले साहित्य व वाङ्मय पुरस्कार : झाडाझडती
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे द.वा. पोतदार पुरस्कार : जंग-ए-काश्मीर; एल्फिन्स्टन; सावरकर ते भा.ज.प. - हिंदुत्व विचारांचा चिकित्सक आलेख
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार : काश्मीर-एक शापित नंदनवन; महाभारताचे वरदान
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वामन मल्हार जोशी पारितोषिक(१९९२-९३) : झाडाझडती; पानिपत
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शं.ना. जोशी परितोषिक : इन्किलाब विरुद्ध जिहाद
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ह.ना. आपटे पारितोषिक : कादंबरी-एक
* मारवाडी संमेलन-घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार(१९९२-९३) : झाडाझडती
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वि.ह. कुलकर्णी पुरस्कार : योद्धा संन्यासी
* रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार(१९९२) : झाडाझडती
* [[वि.स.खांडेकर]] प्रतिष्ठनचा वैचारिक लेखनासाठीचा पुरास्कार :
* संत नामदेव पुरस्कार (जामखेड) : ओॲसिसच्या शोधात
|