"चातक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ar:وقواق راهب
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
</gallery>
 
'''चातक''' हा पावसाळ्यात येणारा स्थलांतरित पक्षी असून याला इंग्रजीत Pied Crested Cuckoo, Jacobin Cuckoo म्हणतात तर याचे शस्त्रीयशास्त्रीय नाव Clamator jacobinus असे आहे. जवळपास ३३ सें. मी. लांबीचा हा पक्षी मान्सूनच्या आगमनाची वर्दी घेऊन येतो.
 
मुख्यत्वे झाडांवर राहणे पसंत असले तरी कधीकधी किटकांच्याकीटकांच्या शोधार्थ चातक जमिनीवरही उतरतो. याच्या विणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असून याचे स्वतःचे घरटे नसते. इतर सर्व प्रकारच्या ककुककू सारखेचपक्ष्यांप्रमाणे चातकचातकाची मादी आपले अंडे दुसऱ्या एखाद्या पक्ष्याच्या घरट्यात टाकून निघून जाते. चातकचातकाच्या पिलांची देखभाल ते सावत्रउसने आई-वडील करतात.
प्राचीन भारतीय कवितांमध्ये याचा उल्लेख आढळतो. फक्त पावसाच्या पाण्यावर तहान भागवणारा असे त्याचे चुकीचे चित्रण कवितांमध्ये करण्यात आले आहे, कारण इतर पक्ष्यांप्रमाणेच तो जमिनीवर साठलेले पाणी देखील पितो.
 
प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य, म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले असते. अर्थात ही एक कविकल्पना आहे. इतर पक्ष्यांप्रमाणेच चातकही जमिनीवर साठलेले पाणीसुद्धा पितो.
[[वर्ग:पक्षी]]
 
[[वर्ग:पक्षी]][[वर्ग: आख्यायिका|पक्षी]]
[[वर्ग: आख्यायिकांतील पक्षी]]
 
[[ar:وقواق راهب]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चातक" पासून हुडकले