"उत्तम कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) Mvkulkarni23 (चर्चा)यांची आवृत्ती 1020972 परतवली. खूणपताका: अमराठी योगदान |
No edit summary |
||
ओळ १३:
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =शिक्षण काळापासून
| साहित्य_प्रकार = कथा,कादंबरी, ललित, वृत्तपत्रीय
| विषय = सामाजिक आणि आत्मकथन
| चळवळ =
ओळ २४:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = लता(शिक्षिका)
| अपत्ये = मुलगे चार्वाक आणि आशय
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३२:
संपादक,पत्रकार आणि साहित्यिक. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात जन्म झाला.उत्तम कांबळे यांचे मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पी आहे.<ref>Google's cache of http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MumbaiEdition-3-1-30-09-2010-1d85f&ndate=2010-09-30&editionname=mumbai. It is a snapshot of the page as it appeared on 30 Sep 2010 22:41:01 GMT.</ref>
== शिक्षण ==
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी व बेळगावमधील रायबागमध्ये झाले. राज्यशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असल्याने, कंपाउंडर, बाइंडर, वर्तमानपत्रविक्रेता, हमाली, आणि बांधकाम आणि अन्य मजुरीची कामे करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
== कारकीर्द ==
ओळ ४१:
== प्रकाशित साहित्य ==
* कादंबऱ्या - श्राद्ध, अस्वस्थ नायक
* कथासंग्रह - रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या
* ललित - थोडंसं वेगळं, कुंभमेळ्यात भैरू, निवडणुकीत भैरू
* कवितासंग्रह - जागतिकीकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता
ओळ ५०:
== साहित्य संमेलनातील सहभाग ==
उत्तम कांबळे यांनी
* अध्यक्ष,
**प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन, बुलढाणा
** बंधुता साहित्य संमेलन, नाशिक (२२ फेब्रुवारी२००४)
** शब्दगंध साहित्य संमेलन, सांगली
** नववे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, वणी (यवतमाळ) (१३जाने २००६)
** तेरावे कामगार साहित्य संमेलन, अमरावती (२०, २१ जाने.२००६
** दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळ्ळूर, कर्नाटक (४ फेब्रुवारी २००७)
** सहावे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, दादर (५ सप्टे. २००९)
** ८४ व्या ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन(२०११)
* ८१व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष-सांगली(१८ ते २० जाने. २००८)
* उद्घाटक - नववे बंधुता साहित्य संमेलन, (२३ फेब्रुवारी २००८)
** जागतिक आयुर्वेद परिषद, थायलँड (२३ ऑगस्ट २००८)
** ४० वे अंकुर साहित्य संमेलन, चाळीसगाव (४ नोव्हें. २००८)
** लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अहमदनगर (२१ मे २०१०)
==पत्रकारिता==
* नोकरी, दैनिक समाज, कोल्हापूर (१९७९ ते १९८२)
* बातमीदार, सकाळ, कोल्हापूर (१९८२)
* उपसंपादक,सकाळ-कोल्हापूर (१ एप्रिल १९८३ ते ३० जून १९८७)
* ज्येष्ठ उपसंपादक,सकाळ-कोल्हापूर (१ जुलै १९८७)
* वृत्तसंपादक, सकाळ (नाशिक) २९ ऑगस्ट १९८९पासून
* कार्यकारी संपादक, सकाळ (नाशिक) २१ जुलै १९९२पासून
* संपादक नाशिक सकाळ: 1 मे १९९४ ते १५ ऑगस्ट २००५)
* संपादक - न्यूज नेटवर्क (१६ ऑगस्ट २००५ ते ९ मे २००९)
* मुख्य संपादक - सकाळ माध्यम समूह (१० मे २००९ पासून)
== पुरस्कार ==
पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना पत्रकारितेसाठी २०१२ सालापर्यंत एकूण ५३ पुरस्कार मिळाले आहेत.
==त्यांतले काही पुरस्कार==
* उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार.
* पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी -१९९३)
* अंधश्रद्धा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर १९९५)
* सिन्नर तालुका पत्रकार संघातर्फे `प्रकाशशेठ शहा' पुरस्कार.
* `दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
* महाड येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - २००४)
* भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी २००५)
* महात्मा फुले समता परिषदेतर्फे `समता पुरस्कार'. (नोव्हेंबर २००५)
* भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.
* रत्नागिरी येथील महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे `संपादक भूषण' पुरस्कार.
* दया पवार प्रतिष्ठानतर्फे `दया पवार' साहित्य पुरस्कार.
* पुण्यातील लोकजागर पुरस्कार (जाने.२००८)
* जगसिंगपूरमधील चंद्रभागातिरी पुरस्कार ( जानेवारी २००८)
* सांगलीतील प्रतिष्ठा प्रतिष्ठानचा पुरस्कार
* पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीचा `नवरत्न पुरस्कार' (एप्रिल २००८)
* पत्रकारिता व साहित्यासाठी प्रबोधनमित्र पुरस्कार, नाशिक (मे २००९)
* इंदिरा गांधी पुरस्कार (मे २००९)
* महाराष्ट्र गौरव पुरस्कार - आयआयटीतर्फे, मुंबई (ऑगस्ट २००९)
* दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार - अहमदनगर (डिसें.२००९)
* भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, नागपूर (डिसेंबर २००९)
* आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च २०१०)
* पुणे रोटरी क्लबचा व्होकेशनल पुरस्कार (मार्च २०१०)
==साहित्यनिर्मितीसाठीचे पुरस्कार(एकूण ३०)==
* `अनिष्ट प्रथा' ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. (मार्च १९९३)
* `कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूं'चा साठी मरठी साहित्य परिषदेचा केशवराव विचारे पुरस्कार (मे १९९३)
* `श्राद्ध' कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार.
* . `प्रथा अशी न्यारी' ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार.
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी मुक्त विद्यापीठाचा `बाबूराव बागूल' पुरस्कार.(ऑक्टो.१९९७)
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `ग.दि.माडगूळकर' पुरस्कार.(ऑगस्ट १९९७)
* लेखनाद्वारे प्रबोधन केल्याबद्दल `बंधुता' पुरस्कार.(जून १९९७)
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `वा.ना.पंडित' पुरस्कार.
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `कुसुमाग्रज' पुरस्कार.
* सांगाती साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार, बेळगाव (मे १९९९)
* रंग माणसांचे कथासंग्रहासाठी `संत ज्ञानेश्वर' पुरस्कार. (ऑगस्ट २००१)
* परिवर्तनवादी साहित्य प्रबोधिनीतर्फे `परिवर्तनवादी कवी' पुरस्कार.
* `अस्वस्थ नायक` कादंबरीसाठी युगांतर प्रतिष्ठानचा `बंधुमाधव' पुरस्कार. (जाने. २००१)
*. `देवदासी आणि नग्नपूजा` पुस्तकासाठी लोकायत विचार मंचचा `लोकायत' पुरस्कार.(मे २००१)
* गजाआडच्या कविता या कैद्यांच्या संपादित काव्यसंग्रहासाठी माचीगड (बेळगाव) येथील सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचा `श्री गणेश स्मृती' पुरस्कार. (जानेवारी २००३)
* `वाट तुडवताना' या आत्मचरित्राला `अस्मितादर्श' वाड्मय पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
* `वाट तुडवताना' या आत्मचरित्रासाठी राज्य शासनाचा वाङ्मयनिर्मिती पुरस्कार (डिसे. २००५)
* `वाट तुडवताना'साठी शिवगिरिजा प्रतिष्ठानचा कदम गुरुजी पुरस्कार, कुर्डूवाडी (डिसें. २००४)
* `आई समजून घेताना' साठी स्वामीकार पुरस्कार, पुणे (एप्रिल २००८)
* 'नाशिक तू एक सुंदर कविता' या खंडकाव्यासाठी शालिनी बनहट्टी पुरस्कार (मे २००९)
* `आई समजून घेताना` साठी माने गुरुजी साहित्य पुरस्कार (डिसें. २००६)
* `जागतिकीकरणात माझी कविता' या काव्यसंग्रहासाठी यशवंत मनोहर पुरस्कार (जून २००७)
* `जागतिकीकरणात माझी कवितासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार (फेब्रु. २००८)
* क्रांतिअग्रणी पुरस्कार, कुंडल (डिसें. २००७)
* `आई समजून घेताना' साठी वाङ्मयसेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक (मार्च २००९)
* अक्षरगंध साहित्य पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठान, श्रीपूर, सोलापूर (डिसे. २००७)
* इस्लामपूर येथील जागर साहित्य पुरस्कार (फेब्रु. २००८)
* आचार्य अत्रे पुरस्कार - बेळगाव (ऑगस्ट २००८)
* `लढणाऱ्यांच्या मुलाखती’साठी राज्य शासनाचा डॉ.व्ही.बी.कोलते पुरस्कार (डिसें. २००८)
* कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, बोरीभडक, दौंड (मे २०१०)
== बाह्य दुवे ==
* [http://72.78.249.125/esakal/20100124/5698301702710750585.htm पोरासाठी चार शब्द, एक कविता]
|