"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
==विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने==
 
;ग्रामीण[[अंकुर साहित्य संमेलन]]:
हे संमेलन अंकुर साहित्य संघ भरवतो.या संघाने भरवलेले ४०वे [[अंकुर साहित्य संमेलन]] २३-१-२०११ रोजी अकोट (जिल्हा अकोला) येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत होते.
 
;राज्यस्तरीय [[कृषि साहित्य संमेलन]]:
हे संमेलन प्रतिभा साहित्य संघ ही संस्था भरवते. असले संमेलन अकोट(जिल्हा अकोला) येथे १३-१-२०११ला भरले होते.
 
;[[ग्रामीण साहित्य संमेलन]]:
*१ले :
* २रे :
Line ५२ ⟶ ५८:
आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय झाडीबोली साहित्य मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.
 
;बहुजनपद्मगंध साहित्य संमेलन:
* अखिल भारतीय [[पद्मगंध साहित्य संमेलन]], सावनेर(जिल्हा नागपूर) येथे झाले होते.
 
;[[बहुजन साहित्य संमेलन]]:
* १ले :
* २रे : वरुड(जिल्हा अमरावती); २४-२५ फेब्रुवारी १९९६; संमेलनाध्यक्ष प्रा.या.बा.वडस्कर
 
;[[बालसाहित्य संमेलन]]:
* बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.
* विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा.