"देवनागरी लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
==संगणक आणि देवनागरी==
 
तत्त्वतः कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणार्‍या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, छ, ठ, फ, घ, ढ, भ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.
मराठी, हिंदी तसेच संस्कृत आणि इतर काही भाषांनी देवनागरी लिपी ही मुख्य लिपी म्हणून स्वीकारली आहे. येथे हे समजणे गरजेचे आहे की भाषा आणि लिपी या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत उदाहरणार्थ -
 
:मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द संस्कृत भाषेतून उगम झालेला आहे. तो देवनागरी लिपीतूनलिपीत `संगणक' असा तर इंग्रजीरोमन लिपीतूनलिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कॉम्प्यूटरकम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरित्यायशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो. <!-- खालच्या तक्त्यामधून ही उदाहरणे अधिक स्पष्ट व्हावीत.--> <!-- TODO table --->
 
==संगणक-मराठी संबंधाविषयी==